प्रचाराचा नारळ फुटला | The coconut of propaganda burst
प्रचाराचा नारळ फुटला | The coconut of propaganda burst
शिराळा:शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायती पैकी सर्वाधिक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकणार असून कार्यकर्त्यांनी एकनिष्ठता हीच आपली योग्यता आणि हाच आपला सन्मान समजून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून आण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी केले.
प्रचाराचा नारळ फुटला | The coconut of propaganda burst
कांदे (ता शिराळा) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभा वेळी रणधीर नाईक बोलत होते. नाईक पुढे म्हणाले, शिराळा तालुक्यात पहिल्या टप्प्यात ६० ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. सर्वाधिक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच निवडून येतील या मध्ये कोणतीही अडचण नाही . माजी मंत्री शिवाजीराव नाईक व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या माध्यमातून प्रत्येक गाव अन वाडीवस्तीवर प्रचंड मोठी विकासकामे झाली आहेत. या पुढील काळात ही उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्तेनी हेवे दावे बाजूला ठेवून काम करावे .
प्रचाराचा नारळ फुटला | The coconut of propaganda burst
यावेळी नारायण दादा सूतगिरणीचे चेअरमन सुरेशराव चव्हाण ,यशवंत दूध संचालक सागर पाटील ,दीपक पाटील, छन्नू पाटील, धनाजी पाटील, गजानन पाटील, आनंदराव पाटील, रोहित शिवजात्ताक ,अमोल पाटील, दिलीप शिवजात्ताक, नवनाथ कुंभार ,सुभाष पाटील,निवास पाटील व राष्ट्रवादी पक्षाचे सर्व उमेदवार कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रचाराचा नारळ फुटला | The coconut of propaganda burst
फतवा मराठी चित्रपट | Fatwa Marathi Movie
फतवा मराठी चित्रपट | Fatwa Marathi Movie
फतवा मराठी चित्रपट | Fatwa Marathi Movie
शिराळा तालुक्यातील नाटोली येथील डॉ. यशवंत कुलकर्णी निर्मित मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारा" फतवा" हा मराठी चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपण आपल्या सहकुटुंब आणि मित्र परिवारासोबत " हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा.
फतवा मराठी चित्रपट | Fatwa Marathi Movie
डॉ. यशवंत , प्रेमा गौतम आणि अनुराधा पवार यांची निर्मिती असून, २४ वर्षाच्या प्रतीक गौतम यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये प्रतीक गौतम, श्रद्धा भगत ही नवी जोडी असून सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे , नागेश भोसले, संजय खापरे, छाया कदम , अमोल चौधरी यांची भूमिका आहे.या चित्रपटामध्ये संजीव - दर्शन यांनी संगीत दिले आहे.हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अभय जोधपुरकर, पलक मुचल, नंदेश उमप, वेदा नेरुरकर यांनी गीत गायले आहेत.या चित्रपटामध्ये ॲक्शन - रोमान्स आणि ड्रामा असून यामध्ये प्रेमगीत विरहगीत , गोंधळ गीत आणि कव्वाली अशी सहा गाणी मराठी रसिकांना भुरळ घालणारी आहेत.
फतवा मराठी चित्रपट | Fatwa Marathi Movie
फक्त सरपंच पदासाठी निवडणुका लागलेल्या ग्रामपंचायत | Gram Panchayats where elections are held only for the post of Sarpanch
फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत |
---|
माहितीसाठी खालील हेडिंगवर क्लिक करा |
गिरजवडे |
माळेवाडी |
पुनवत |
सर्व ग्रामपंचायत |
----------------
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
0 Comments