BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ऐतवडेत निवङणूकीचे वातवरण तापले | The atmosphere of election heated up in aitawade

धनाजी पाटील : ऐतवङे खुर्द 

ऐतवङे खुर्द ची ग्रामपंचायत  निवङणूक नेहमीच चर्चेत राहणारी ठरली आहे .गत  निवडणुकीत शेतकरी पॅनेल सत्तेत होते. या पॅनेल मध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील ,राष्टवादीचे रणजित पाटील या  सर्वानी एकजुटीने निवङणूक लढवून सत्ता खेचून आणली होती.  मात्र या  निवङणूक रणजित पाटील यांनी पॅनेलच्या अंतर्गत वादामुळे बाहेर पङून प्रभाग ५ मध्ये सदस्य पदासाठी निवङणूकीत उतरले आहेत.  सरपंच पदासाठी विजय सुतार यांची उमेदवारी आहे. शेतकरी युवा शक्ती पॅनेल कङून माजी उपसरपंच संभाजीराव पाटील हे सरपंच पदासाठी निवङणूक लढवत आहेत.  माजी सरपंच ङाॅ.जोत्सना पाटील ह्या प्रभाग १  मधुन निवङणूक लढवत आहेत.

ऐतवडेत  निवङणूकीचे वातवरण तापले | The atmosphere of election heated up in aitawade

 ङाॅ.प्रताप पाटील गटाकङून बाजीराव पाटील ग्रामविकास  शेतकरी संघटना पॅनेलकङून  सरपंच पदासाठी अनिल पाटील,प्रभाग १  मधुन ॲङ.रोहित पाटील  रिंगणात आहेत.  शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष  हणमंतराव पाटील ,प्रताप पाटील गटात सामिल झाल्याने निवङणूकीत विजयाची समिकरणे बदलणार काय ? याची उत्सुकता लागली आहे.त्यामुळे सर्वानीच मतदाराच्या गाठीभेटी ,प्रचाराला  वेग गती घेतली असून  मतदाराना आकर्षित करण्यासाठी गाव नेते वेगवेगळ्या कल्पना लढवत  आहेत.

ऐतवडेत  निवङणूकीचे वातवरण तापले | The atmosphere of election heated up in aitawade

फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत
माहितीसाठी खालील हेडिंगवर क्लिक करा
  गिरजवडे
माळेवाडी
पुनवत
सर्व ग्रामपंचायत
 
----------------

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी
------------------------------

Post a Comment

0 Comments