BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सह्याद्री पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.|The annual reunion of Sahyadri Public School was full of enthusiasm.

 शिराळा ,ता. २९:  सह्याद्री पब्लिक स्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रमोद पाटील  व प्रा. पी. टी. पाटील उपस्थित होते. यावेळी  आदर्श विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू ,तालुकास्तरीय विजेत्यांना  पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, कोळीगीत, गोंधळ,लावणी,भांगडा, शेतकरी गीत,नाट्य,गीतगायन सादर केले.

  सह्याद्री पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.|The annual reunion of Sahyadri Public School was full of enthusiasm.

          प्रास्ताविक माधुरी थोरात यांनी तर  ,पाहुण्यांची ओळख  अभिजित सुर्वे यांनी करून दिली. यावेळी  संस्थेचे अध्यक्ष  संजय पार्टे ,सेक्रेटरी सुनिल पाटील, संचालक राजेंद्र इथापे ,खजिनदार सुकेशनी दळवी,संचालिका सीमा इथापे, दीपा उबाळे, विक्रम इथापे ,साधना पार्टे, सोनाली पाटील,प्राचार्या शिल्पा पाटील उपस्थित होतेसूत्रसंचलन दीपक पाटील यांनी केले. आभार  विद्या पाटील यांनी मानले .

  सह्याद्री पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.|The annual reunion of Sahyadri Public School was full of enthusiasm.

शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा 

जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण
प.त.वारुण गट
प.त.वारुण गणमणदूर गण
वाकुर्डे बुद्रुक गट
वाकुर्डे बुद्रुक गण  पाचुंब्री गण
कोकरूड गट
कोकरूड गणयेळापूर
सागाव गट
सागाव  गणकणदूर गण
मांगले गट
मांगले  गणदेववाडी गण

--------------------

जाणून घ्या ग्रामपंचायत ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीची माहिती 
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती
६० ग्रामपंचायत निकालशिराळा नगरपंचायत आरक्षणबिनविरोध ग्रामपंचायती
जिल्हा परिषद आरक्षणपंचायत समिती आरक्षणजि.प. प.स. मतदार संघ
 ----------------------

ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments