हुतात्मा कारखान्याचा ऊस दर ३००० रुपये जाहीर | Sugarcane price of Hutatma factory announced Rs.3000
हुतात्मा कारखान्याचा ऊस दर ३००० रुपये जाहीर | Sugarcane price of Hutatma factory announced Rs.3000
वाळवा :-गळीत हंगाम २०२२ -२३ मध्ये गळीतास आलेल्या ऊसास कारखान्याने प्रती टन तीन हजार रुपये ऊस दर जाहीर केला असून बँकेकडून रक्कम उपलब्ध होताच पंधरावडा निहाय ऊस बिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतक-यांचे बँक खातेवर वर्ग करण्यात येणार आहेत असे हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
हुतात्मा कारखान्याचा ऊस दर ३००० रुपये जाहीर | Sugarcane price of Hutatma factory announced Rs.3000
हुतात्मा कारखान्याने हंगाम २०२२-२३ मध्ये ७.५० लाख मे.टन. ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. अल्कोहल 100 लाख लिटर उत्पादन करणेचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. आजअखेर 1,05,040 मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले आहे. तसेच 2,41,695 लिटर अल्कोहलचे उत्पादन झाले आहे. हुतात्मा कारखान्याने शेतक-यांना सर्वाधिक ऊस देणेचे धोरण अवलंबिलेले आहे. कारखान्याने सहवीज प्रकल्प नसताना सुध्दा उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कारखाना स्थापनेपासून राज्य व देश पातळीवरील 80 पुरस्कार प्राप्त केले आहेत. शेतक-यांचे हितासाठी आपल्या कारखान्याने ऊस पिकासाठी हिरवळीचे खत, ताग, ढेच्च्या, कंपोष्ट खत, निरोगी ऊस बियाणे, तज्ञांचे मार्गदर्शन हे उपक्रम ऊस विकास विभागामार्फत कारखाना कार्यक्षेत्रात राबवून शेतक-यांचे कमीत कमी एकरी 100 मेट्रीक टन ऊस उत्पादन काढण्याचा कार्यक्रम घेऊन ऊस उत्पादनामध्ये ऊस भूषण पुरस्कार मिळविलेले आहेत. कामगारांचेसाठी शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकिय गरजेप्रमाणे मदत केली आहे. विशेषता कारखाना स्थापनेपासून महाराष्ट्रात पहिल्यांदा तोडणी मजूरांच्या लहान मुलांसाठी साखर शाळा सुरु करुन नवीन पिढी घडविणेचे काम डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांनी सुरु करुन संपूर्ण साखर उद्योगात हा उपक्रम शासनाला सुरु करणेस भाग पाडले.
हुतात्मा कारखान्याचा ऊस दर ३००० रुपये जाहीर | Sugarcane price of Hutatma factory announced Rs.3000
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबूराव बोरगांवकर, संचालक शिवाजी अहिर, डॉ.संताजी घोरपडे,हेमंत कदम, माणिक कदम, मारुती पाटील, आण्णाप्पा मगदूम, बळवंत जाधव,विनायक पाटील,.संदीप पाटील,.संजय इंगळे,.चंद्रकांत पाटील,.शंकर कापीलकर,.हणमंत पाटील,.नारायण पाटील,.आनंदराव सुर्यवंशी,.विलास बाड, कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक बी.एस. माने, सर्व अधिकारी व उपस्थीत होते.
हुतात्मा कारखान्याचा ऊस दर ३००० रुपये जाहीर | Sugarcane price of Hutatma factory announced Rs.3000
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतचा रणसंग्राम सुरु झाला असून प्रत्येक गावचे अपडेट त्या त्या ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या.
शिराळा,ता.२ :शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतसाठी निवडणूक लागली असून आज शेवटच्या पाचव्या दिवशी सरपंचपदासाठी १९५ तर सदस्यपदासाठी १०३४ असे एकूण १२२९ अर्ज आले आहेत. आज अखेर सरपंचपदासाठी ३२२ तर सदस्यपदासाठी एकूण १५८१ असे एकूण १९०३ अर्ज दाखल झाले आहेत. ही प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. कोणत्या गावात किती अर्ज पाहण्यासाठी खालील ग्रामपंचायत चार्टवर क्लिक करून गाव निहाय आकडे पहा
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या सरपंच व सदस्यपदाच्या एकूण अर्जाची माहिती.
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments