BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

एड्स दिना निमित्त पथनाट्य |Street play on the occasion of AIDS Day

 एड्स दिना निमित्त पथनाट्य |Street play on the occasion of AIDS Day




 एड्स दिना निमित्त पथनाट्य |Street play on the occasion of AIDS Day 


 एड्स दिना निमित्त पथनाट्य |Street play on the occasion of AIDS Day 

शिराळा,ता.१:  येथे  जागतिक एडस नियंत्रण दिना निमित्त  उपजिल्हा रूग्णालय शिराळा, न्यु इंग्लिश  व मातोश्री हिराई देशमुख नर्सिंग कॉलेज यांच्यावतीने शिराळा शिराळा शहरात एडस जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. 

 एड्स दिना निमित्त पथनाट्य |Street play on the occasion of AIDS Day 

समाजातील असाध्य आजाराने ग्रासलेल्या लाकांना कलंकित भेदभाव न करता  त्यांना समानतेची व न्यायाची वागणुक मिळावी. त्यांच्या  हक्क व अधिकार यांपासून त्यांनी  वंचित राहू नये यासाठी या प्रभात फेरीचे आयोजन कारण्यात आले होते.  नर्सिंग  कॉलेजच्या विदयार्थ्यांनी एस.टी बस्थानक  आवारामध्ये एडस या विषयावर पथनाटय सादर केले. यावेळी उपजिल्हा रूग्णालयाचे प्रदीप कांबळे ,जयंत काळे, राणी खुडे, अधिकारी, कर्मचारी , न्युइंग्लिश स्कुलचे शिक्षक, नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक व विध्यार्थी उपस्थित होते.

 एड्स दिना निमित्त पथनाट्य |Street play on the occasion of AIDS Day 

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

 शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतचा रणसंग्राम सुरु झाला असून प्रत्येक गावचे अपडेट  त्या त्या ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या.

शिराळा,ता.२  :शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतसाठी निवडणूक लागली असून आज शेवटच्या पाचव्या  दिवशी  सरपंचपदासाठी १९५ तर  सदस्यपदासाठी १०३४ असे एकूण १२२९ अर्ज आले आहेत.  आज अखेर   सरपंचपदासाठी ३२२  तर सदस्यपदासाठी एकूण १५८१ असे  एकूण  १९०३ अर्ज दाखल झाले आहेत. ही प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. कोणत्या गावात किती अर्ज पाहण्यासाठी खालील ग्रामपंचायत चार्टवर क्लिक करून गाव निहाय आकडे पहा 

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click


             सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा 

 ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या  सरपंच व सदस्यपदाच्या एकूण अर्जाची माहिती.

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------







Post a Comment

0 Comments