शिराळा तालुका मतदान टक्केवारी | Shirala Taluka Voting Percentage
शिराळा तालुका मतदान टक्केवारी | Shirala Taluka Voting Percentage
शिराळा तालुका मतदान टक्केवारी | Shirala Taluka Voting Percentage
दुपारी साडे तीन पर्यंत ६९.२५ टक्के मतदान झाले
--------------------------------------------
दुपारी दीड पर्यंत ५१.३७ टक्के मतदान झाले
दुपारपासून मतदानाचा वेग वाढला.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
सकाळी साडे आकरा पर्यंत ३०.८० टक्के मतदान झाले.
मात्र मतदान केंद्रावर तूरळक गर्दी होती.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
शिराळा तालुक्यातील साठ पैकी चार ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. चार ग्रामपंचायतचे सरपंच बिनबिरोध झाले असले तरी त्या ठिकाणी सदस्यपदासाठी निवडणूक लागल्याने तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतसाठी सकाळी साडे सात ते साडे नऊ पर्यंत दोन तासात ११.९७ टक्के मतदान झाले आहे.
शिराळा तालुक्यात ४८७४९ पुरुष तर ४५८०४ स्त्री व १ इतर असे एकूण ९४५५३ मतदार असून त्या पैकी सकाळी साडे नऊ पर्यंत ११३१८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याने दोन तासात ११.९७ टक्के मतदान झाले.
शिराळा तालुका मतदान टक्केवारी | Shirala Taluka Voting Percentage
सकाळी साडे सात पासून तालुक्यातील १९५ मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ झाला आहे. शिराळा तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतच्या ५२ सरपंच पदासाठी १४५ तर ३७६ सदस्यपदासाठी ८०० उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी मुंबईचे मतदार पहाटे पासून आपापल्या गावात दाखल झाले आहेत. आपापल्या प्रभागात जास्ती जास्त मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी उमेदवार व कार्यकर्ते यांची धावपळ सुरु आहे. वृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर ने आण करण्यासाठी रिक्षा व चारचाकी वाहनांची सोय करण्यात आली आहे. कोकरूड,चरण ,मणदूर, आरळा,सोनवडे, काळुंद्रे,हातेगांव,शेडगेवाडी,वाकुर्डे खुर्द,अंत्री खु.,अंत्री बु.,करमाळे, भटवाडी, रेड ,खेड, बेलदारवाडी, भैरववाडी,पाचुंब्री,मांगले,सागांव,कांदे, वाडीभागाई, ढोलेवाडी, कापरी, नाटोली, बिऊर, देववाडी, औंढी, धामवडे ,पाडळी ,प.त.शिराळा, टाकवे,मांगरुळ, निगडी,मोहरे, शिराळे खु, कणदूर, नाठवडे ,पाडळीवाडी, उपवळे, शिवरवाडी, गिरजवडे,फुपेरे,घागरेवाडी, गुढे, माळेवाडी, कोंडाईवाडी, खिरवडे, पावलेवाडी,चिंचोली, गवळेवाडी, किनरेवाडी, येळापूर पुनवत,तडवळे, लादेवाडी या गावात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी उमेदवार व कार्यकर्ते झटत आहेत.
शिराळा तालुका मतदान टक्केवारी | Shirala Taluka Voting Percentage
फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत |
---|
माहितीसाठी खालील हेडिंगवर क्लिक करा |
गिरजवडे |
माळेवाडी |
पुनवत |
सर्व ग्रामपंचायत |
----------------
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
0 Comments