शिराळा ग्रामपंचायत निकाल |Shirala Gram Panchayat Result
शिराळा ग्रामपंचायत निकाल |Shirala Gram Panchayat Result
शिराळा तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतच्या मतदान मोजणीस सकाळी १० वाजता प्रारंभ झाला. ६० ग्रामपंचायत मध्ये भाजप पेक्षा राष्ट्रवादीने आघाडी आघाडी घेतली असून कॉंग्रेसने आपले खाते खोलले आहे. सहा ठिकाणी अपक्ष सरपंचानी बाजी मारली तर कणदूर ,मांगले व करमाळे या तीन ठिकाणी अपक्ष सदस्यांनी बाजी मारली आहे.
पहिली फेरी -
मोहरे
सरपंच -श्रद्धा गणेश कुंभार(287)(आघाडी)
सदस्य -
नाठवडे
सरपंच - मीना मोहन मोहिते (आघाडी )(550)
सदस्य -
शेडगेवाडी
सरपंच- तानाजी नाटूलकर (भाजप)(337)
सदस्य -
काळुंद्रे
सरपंच - रेश्मा आनंदराव लोहार(राष्ट्रवादी)(768)
सदस्य -
किनरेवाडी
सरपंच -संतोष वसंत किनरे (472) (भाजप)
सदस्य -
दुसरी फेरी -
चरण
सरपंच - सोनाली बाळासाहेब नायकवडी(राष्ट्रवादी)(1276)
सदस्य -
आरळा
सरपंच - बाळूबाई प्रकाश धामणकर(राष्ट्रवादी)(1567)
सदस्य -
सोनवडे
सरपंच - सोनाली युवराज नाईक (राष्ट्रवादी)(906)
सदस्य -
गुढे
सरपंच - उषा रघुनाथ जाधव(आघाडी )(600)
सदस्य-
तिसरी फेरी-
तडवळे
सरपंच - प्रियांका सचिन पाटील (अपक्ष )(655)
सदस्य-
पावलेवाडी
सरपंच -मधुकर नारायण पाटील (राष्ट्रवादी )(351)
सदस्य-
ढोलेवाडी
सरपंच -रणजित सर्जेराव मोरे (राष्ट्रवादी )(341)
सदस्य-
शिराळे खुर्द
सरपंच - शर्मिला दत्तात्रय माने (राष्ट्रवादी )(484)
सदस्य-
पुनवत.
सरपंच - नानासो बाबुराव शेळके (अपक्ष )(568)
चौथी फेरी-
मणदूर
सरपंच - शोभा रामचंद्र माने (भाजप )
सदस्य-
सागाव
सरपंच -अस्मिता रवी पाटील (काँग्रेस )(1667)
सदस्य-
बिऊर
सरपंच - स्वाती राजेंद्र पाटील (राष्ट्रवादी )(1068)
सदस्य-
पाचवी फेरी-
उपवळे
सरपंच - संभाजी बाबासो पाटील (भाजप )(334)
सदस्य-
नाटोली
सरपंच - तानाजी दगडू पाटील (भाजप )(1060)
सदस्य-
वाडीभागाई
सरपंच - बाळाराम विठू पाटील (राष्ट्रवादी )( 455)
सदस्य-
देववाडी
सरपंच - शुभम संभाजी खोत (भाजप )(1196)
सदस्य-
लादेवाडी
सरपंच - वैशाली दादासो खोत (राष्ट्रवादी )(469)
सदस्य-
सहावी फेरी
मांगले
सरपंच -प्रल्हाद अंकुश पाटील (राष्ट्रवादी ) (3116)
सदस्य-
कापरी
सरपंच - संगीता वसंत कुंभार (भाजप ) (431)
सदस्य-
सातवी फेरी
कणदूर
सरपंच - शुभांगी राजेंद्र कांबळे (राष्ट्रवादी )(1353)
सदस्य-
कांदे
सरपंच - रोहित युवराज शिवजातक (1703)(राष्ट्रवादी )
सदस्य-
पाडळी
सरपंच - मीना आनंदा कांबळे (राष्ट्रवादी ) (843)
सदस्य-
आठवी फेरी
पाडळेवाडी
सरपंच - विजय रघुनाथ लोकरे (राष्ट्रवादी )(401)
सदस्य-
बेलदारवाडी
सरपंच - योगिता सुधीर बिळासकर (भाजप )
सदस्य-
रेड
सरपंच - शरद आनंदा पाटील (राष्ट्रवादी )
सदस्य-
खेड
सरपंच - सविता मारुती सातपुते (राष्ट्रवादी )
सदस्य-
भटवाडी
सरपंच - नंदाताई प्रकाश चव्हाण (भाजप )
सदस्य-
नववी फेरी
अंत्री बुद्रुक
सरपंच - सुजाता पाटील (राष्ट्रवादी )
सदस्य-
अंत्री खुर्द
सरपंच - दिलीप आनंदराव पाटील (अपक्ष )
सदस्य-
धामवडे
सरपंच -सुरेखा संतोष मादळे (राष्ट्रवादी )
सदस्य-
कोंडाईवाडी
सरपंच - अशोक तानाजी सावंत (भाजप )
सदस्य-
वाकुर्डे खुर्द
सरपंच - सुनीता बाळासो पाटील (राष्ट्रवादी )
सदस्य-
दहावी फेरी-
शिवरवाडी
सरपंच -श्रीकांत रंगराव पाळेकर (बिनविरोध )(राष्ट्रवादी )
सदस्य-
टाकावे
सरपंच - गीता विजय कराळे (राष्ट्रवादी )
सदस्य-
पाचुंब्री
सरपंच -अमोल संपतराव पाटील (अपक्ष )
सदस्य-
भैरेवाडी
सदस्य- संगीता शिवाजी पोतदार (बिनविरोध ) (भाजप )
प.त. शिराळा
सरपंच - बाजीराव बाबासो पाटील (राष्ट्रवादी )
सदस्य-
अकरावी फेरी-
गिरजवडे
सरपंच - सचिन शिवाजी देसाई (राष्ट्रवादी )(535)
घागरेवाडी
सरपंच - विक्रम दत्तात्रय खोचरे (राष्ट्रवादी )
सदस्य-
निगडी
सरपंच -गणपती पांडुरंग भालेकर (राष्ट्रवादी )
सदस्य-
औढी
सरपंच - चेतन विजय पाटील (राष्ट्रवादी )
सदस्य-
करमाळे
सरपंच -सचिन(पिनू ) तानाजी पाटील (अपक्ष )
सदस्य-
बारावी फेरी
कोकरूड
सदस्य- अनिता अनिल देशमुख (बिनविरोध )(भाजप )
माळेवाडी,
सरपंच - सुरेखा सागर चाळके (अपक्ष )
चिंचोली
सरपंच - कविता सुभाष पाटील (भाजप )
सदस्य-
मांगरुळ
सरपंच - तानाजी आढाव (राष्ट्रवादी )
सदस्य-
तेरावी फेरी-
फुपिरे
सरपंच -शोभाताई अण्णासो गायकवाड बिनविरोध (राष्ट्रवादी )
सदस्य-
हत्तेगाव
सरपंच - बळवंत बाबुराव गुरव (भाजप )
सदस्य-
खिरवडे
सरपंच - प्रमोद विश्वास पाटील (आघाडी )
सदस्य-
येळापूर
सरपंच - डॉ. तानाजी श्रीपती पाटील (राष्ट्रवादी )
सदस्य-
चौदावी फेरी
गवळेवाडी
सरपंच -नंदा मारुती यादव (भाजप )
सदस्य-
0 Comments