BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

डॉ. माजिद मुल्ला यांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप | Sharad Pawar Inspire Fellowship to Dr. Majid Mulla

 इस्लामपूर: राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील कनिष्ठ महाविद्यालय ढवळीचे विज्ञान शिक्षक डॉ. माजिद बशीर मुल्ला यांची यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन 2023-24 साठी निवड झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड जाहीर करण्यात आली.

डॉ. माजिद मुल्ला यांना  शरद पवार इन्स्पायर फेलोशिप |  Sharad Pawar Inspire Fellowship to Dr. Majid Mulla

       डॉ.मुल्ला यांना 20 सेंचुरी फन सायन्स लॅब विथ स्टेम लर्निंग या प्रकल्पासाठी फेलोशिप मिळाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण कार्य करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार  यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने   यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने गेल्या वर्षी शरद पवार इन्स्पायर फेलोशिपची सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली या फेलोशिप ची सुरुवात करण्यात आली.

डॉ. माजिद मुल्ला यांना  शरद पवार इन्स्पायर फेलोशिप |  Sharad Pawar Inspire Fellowship to Dr. Majid Mulla

         त्यांच्या या यशाबद्दल  रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभाग सांगली यांच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जनरल बॉडी चे सर्व सदस्य उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य सरोज पाटील (माई) यांनी त्यांचे अभिनंदन केले त्यांना. मुख्याध्यापक एन. डी.माने व सर्व शिक्षक, सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.

डॉ. माजिद मुल्ला यांना  शरद पवार इन्स्पायर फेलोशिप |  Sharad Pawar Inspire Fellowship to Dr. Majid Mulla

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

 शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतचा रणसंग्राम सुरु झाला असून प्रत्येक गावचे अपडेट  त्या त्या ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या.

शिराळा,ता.२  :शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतसाठी निवडणूक लागली असून आज शेवटच्या पाचव्या  दिवशी  सरपंचपदासाठी १९५ तर  सदस्यपदासाठी १०३४ असे एकूण १२२९ अर्ज आले आहेत.  आज अखेर   सरपंचपदासाठी ३२२  तर सदस्यपदासाठी एकूण १५८१ असे  एकूण  १९०३ अर्ज दाखल झाले आहेत. ही प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. कोणत्या गावात किती अर्ज पाहण्यासाठी खालील ग्रामपंचायत चार्टवर क्लिक करून गाव निहाय आकडे पहा 

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

             सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा 

 ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या  सरपंच व सदस्यपदाच्या एकूण अर्जाची माहिती.

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments