BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिवाजीराव नाईक यांच्या २७ वर्षाच्या बालेकिल्ल्यावर सत्यजित देशमुखांची मोहर | Satyajit Deshmukh's stamp on Shivajirao Naik's 27-year-old fort

ग्रामपंचायत निवडणूक प्रचार रणधुमाळी
६० ग्रामपंचायत एकत्रित माहितीक्लिक करा

शिवरवाडी बचाओ पॅनेलक्लिक करा
श्री. भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल भटवाडीक्लिक करा

श्री. काळमादेवी ग्रामविकास पॅनेल कोंडाईवाडीक्लिक करा
 
शिवाजीराव नाईक यांच्या २७ वर्षाच्या बालेकिल्ल्यावर सत्यजित देशमुखांची मोहर  | Satyajit Deshmukh's stamp on Shivajirao Naik's 27-year-old fort 

गेली ३० वर्षे स्थापने पासून बिनविरोधची परंपरा जोपासणाऱ्या  खुंदलापूरला  माजी राज्यमंत्री  शिवाजीराव नाईक यांचा  बालेकिल्ला समजला जात होता. शिवाजीराव नाईक हाच आमचा पक्ष हे या गावचे  समीकरण होते. मात्र  ग्रामपंचायतमध्ये  २५ वर्षाने सत्तांतर करत  सत्यजित देशमुख यांनी येथे भाजपची मोहर उमटवून शिवाजीराव नाईक गटाला धक्का देत राष्ट्रवादीला हुलकावणी दिली आहे. 

शिवाजीराव नाईक यांच्या २७ वर्षाच्या बालेकिल्ल्यावर सत्यजित देशमुखांची मोहर  | Satyajit Deshmukh's stamp on Shivajirao Naik's 27-year-old fort 

खुंदलापूर हे सुमारे साडे चारशे लोकवास्तीचे व अडीचशेवर मतदान असणारे  शिराळा तालुक्यातील पश्चिम भागाच्या  शेवटच्या टोकाचे गाव . चांदोली धरणा पूर्वी खुंदलापूर गावात या खुंदलापूर धनगरवाड्याचा समावेश होता. परंतु  चांदोली धरणामुळे खुंदलापूरचे पुनर्वसन झाल्याने या खुंदलापूर धनगरवाड्यात १९९२ ला ग्रामपंचायतची स्थापना झाली. त्यावेळी  येथे कॉंग्रेसचे म्हणजे विधानपरिषदचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या विचाराचे गाव होते. मात्र १९९५ ला शिवाजीराव देशमुख व शिवाजीराव नाईक या गुरुशिष्यामध्ये फुट पडली. त्यावेळी या संपूर्ण गावाने शिवाजीराव नाईक यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला.  तो निर्णय २७ वर्षे जोपासला . या गावाला व्यसनमुक्त गाव म्हणून पुरस्कार मिळाला आहे. या गावाने १९७९ पासून गेली ४३ वर्षे आज पर्यंत व्यसनमुक्त गाव म्हणून आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

शिवाजीराव नाईक यांच्या २७ वर्षाच्या बालेकिल्ल्यावर सत्यजित देशमुखांची मोहर  | Satyajit Deshmukh's stamp on Shivajirao Naik's 27-year-old fort 

  पंचायत समिती, जिल्हापरिषद, विधानसभा व लोकसभेच्या मतमोजणीची पहिली  सुरवात  याच गावातून होते. त्यामुळे  पहिली विजयाची सलामी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची असायची. गाव  नाईक यांच्या पाठीशी शंभर टक्के असल्याने  त्यांना  पहिल्यांदा गुलालाची संधी मिळायची. त्यामुळे नाईक यांनी ही या गावच्या सोयी सुविधावर मोठा भर दिला . पुनर्वसन वगळता त्यांना हवा असणारा विकास साधला. २०१४ च्या  विधानसभा निवडणुकीत सत्यजित देशमुख यांना येथे फक्त ३४ मतदान झाले होते. शिवाजीराव नाईक यांना उर्वरित मतदान झाले होते.  शिवाजीराव नाईक यांनी भाजप मधून राष्ट्रवादीत तर सत्यजित देशमुख यांनी कॉंग्रेस मधून भाजप पक्ष प्रवेश केला.

शिवाजीराव नाईक यांच्या २७ वर्षाच्या बालेकिल्ल्यावर सत्यजित देशमुखांची मोहर  | Satyajit Deshmukh's stamp on Shivajirao Naik's 27-year-old fort 

  १९९५ पासून आताची ग्रामपंचायत निवडणुकी पूर्वी  गेले २७ वर्षे खुंदलापूरच्या लोकांनी   शिवाजीराव नाईक हाच आमचा पक्ष हे समीकरण जोपासले . मात्र हे समीकरण बदलण्याची किमया सत्यजित देशमुख आणि भाजपचे तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी या ग्रामपंचायत निवडणुकीत केली. येथे आपला गट निर्माण न करता संपूर्ण गावच आपल्या विचाराचे करून येथील ग्रामपंचायत बिनविरोध करून भाजपचे खाते खोलून  शिवाजीराव नाईक गटाला धक्का दिला. मात्र या लोकांची सत्तांतराचा  घेतलेला निर्णय हा त्यांचा प्रलंबित असणाऱ्या पूनर्वसन  व महाआघडी शासनाची गेली सत्ता व शिंदे फडणवीस यांचे आलेले सरकार हे असावे अशी चर्चा सुरु आहे.    

शिवाजीराव नाईक यांच्या २७ वर्षाच्या बालेकिल्ल्यावर सत्यजित देशमुखांची मोहर  | Satyajit Deshmukh's stamp on Shivajirao Naik's 27-year-old fort 

   फतवा मराठी चित्रपट | Fatwa Marathi Movie

 फतवा मराठी चित्रपट | Fatwa Marathi Movie

 फतवा मराठी चित्रपट | Fatwa Marathi Movie

शिराळा तालुक्यातील नाटोली येथील  डॉ. यशवंत कुलकर्णी निर्मित  मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारा" फतवा" हा मराठी चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  आपण आपल्या सहकुटुंब आणि मित्र परिवारासोबत " हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा.

 फतवा मराठी चित्रपट | Fatwa Marathi Movie

 डॉ. यशवंत , प्रेमा गौतम आणि अनुराधा पवार  यांची निर्मिती असून, २४  वर्षाच्या प्रतीक गौतम यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये प्रतीक गौतम,  श्रद्धा भगत ही नवी जोडी असून  सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे , नागेश भोसले,  संजय खापरे, छाया कदम , अमोल चौधरी यांची भूमिका आहे.या चित्रपटामध्ये संजीव - दर्शन यांनी संगीत दिले आहे.हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अभय जोधपुरकर, पलक मुचल, नंदेश उमप, वेदा नेरुरकर  यांनी गीत गायले आहेत.या चित्रपटामध्ये ॲक्शन - रोमान्स आणि ड्रामा असून यामध्ये प्रेमगीत विरहगीत , गोंधळ गीत आणि कव्वाली अशी सहा गाणी मराठी रसिकांना भुरळ घालणारी आहेत.

 फतवा मराठी चित्रपट | Fatwa Marathi Movie

 फक्त सरपंच पदासाठी निवडणुका लागलेल्या ग्रामपंचायत | Gram Panchayats where elections are held only for the post of Sarpanch

फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत
माहितीसाठी खालील हेडिंगवर क्लिक करा
  गिरजवडे
माळेवाडी
पुनवत
सर्व ग्रामपंचायत
 
----------------

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी
------------------------------

Post a Comment

0 Comments