BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सरपंच निवड सत्कार समारंभ | Sarpanch Shobha Shankar Borge

वाकाईवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून या सरपंचपदी बिनविरोध निवडी झाल्याबद्दल नूतन सरपंच शोभा शंकर बोरगे यांचा सत्कार करण्यात आला.  या सत्कार समारंभाची छायाचित्रे 

वाकाईवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शोभा शंकर बोरगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतानास्वामी विवेकानंद टेक्निकल कॉलेजचे संस्थापक व  छावा मराठा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख  संदीप कदम सोबत मिनाक्षी  कदम, शंकर बोरगे .

ग्रामपंचायत वाकाईवाडी
६० ग्रामपंचायत माहिती वाकाईवाडी ग्रामपंचायत माहिती सत्कार समारंभ
 

शिराळा :वाकाईवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शोभा शंकर बोरगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा  स्वामी विवेकानंद टेक्निकल कॉलेजचे संस्थापक व  छावा मराठा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख  संदीप कदम व  मिनाक्षी  कदम यांच्या हस्ते झाला.

यावेळी नूतन सरपंच शोभा बोरगे म्हणाल्या, वाकाईवाडीतील सर्व ग्रामस्थांनी ज्या विश्वासाने माझ्यावर जबाबदरी सोपवली त्या विश्वासास पात्र राहून वाडीच्या सर्वांगीण विकासासाठी  काम  करेन. शासनाच्या असणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ  राजकारण विरहित सर्व सामान्य  व गरजू लोकांना मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. 

यावेळी मीनाक्षी कदम, खंडेराव शिंदे, माजी उपसरपंच शंकर बोरगे उपस्थित होते. 

वाकाईवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून या सरपंचपदी बिनविरोध निवडी झाल्याबद्दल नूतन सरपंच शोभा शंकर बोरगे यांचा सत्कार करण्यात आला.  या सत्कार समारंभाची छायाचित्रे 


वाकाईवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शोभा शंकर बोरगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना श्री सद्गुरु जल वॉटर सप्लायर चे मालक खंडेराव शिंदे शंकर बोरगे. 

वाकाईवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून या सरपंचपदी बिनविरोध निवडी झाल्याबद्दल नूतन सरपंच शोभा शंकर बोरगे यांचा सत्कार करण्यात आला.  या सत्कार समारंभाची छायाचित्रे 

ग्रामपंचायत निवडणूक प्रचार रणधुमाळी
६० ग्रामपंचायत एकत्रित माहितीक्लिक करा

शिवरवाडी बचाओ पॅनेलक्लिक करा
श्री. भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल भटवाडीक्लिक करा

श्री. काळमादेवी ग्रामविकास पॅनेल कोंडाईवाडीक्लिक करा

 

करमाळे येथे अपघातात पाच जखमी |Five injured in an accident at Karmale 


करमाळे येथे अपघातात पाच जखमी |Five injured in an accident at Karmale 

शिराळा: करमाळे ता. शिराळा येथील करमाळे फाटा येथे ॲपे रिक्षा व स्वीफ्ट कारच्या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. सदर घटना शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत जखमी ॲपे रिक्षा चालक जयराम गंगाराम सोनवणे वय २८ रा येवती (ता.कराड) यांनी शिराळा पोलिसांत वर्दी दिली  आहे.

करमाळे येथे अपघातात पाच जखमी |Five injured in an accident at Karmale 

  शिराळा पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार ता.९  रोजी साडे दहा वाजण्याच्या सुमारास जयराम सोनवणे हे येवती येथुन सुरुल मार्गे पेठ येथे जात होते‌. तर स्विफ्ट चालक धिरज रमेश जाधव रा.उंडाळे (ता.कराड) हे वाटेगाव कडून करमाळ्याकडे जात असताना  करमाळा फाटा येथे ॲपे रिक्षा व स्वीफ्ट कारची धडक होऊन ॲपे रिक्षाचा चालक जयराम सोनवणे ,त्याची आई वासंती सोनवणे, आज्जी जिजाबाई सोनवणे, चुलते सुरेश सोनवणे, दाजी राजेंद्र थोरात सर्व रा. येवती हे जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलिस हवालदार तानाजी बाबर करत आहेत.

करमाळे येथे अपघातात पाच जखमी |Five injured in an accident at Karmale 

 फक्त सरपंच पदासाठी निवडणुका लागलेल्या ग्रामपंचायत | Gram Panchayats where elections are held only for the post of Sarpanch

फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत
माहितीसाठी खालील हेडिंगवर क्लिक करा
  गिरजवडे
माळेवाडी
पुनवत
सर्व ग्रामपंचायत
 

----------------

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

 

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी
------------------------------





Post a Comment

0 Comments