BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

प्रिशामुळे मुलींना उर्जा मिळेल-राजू शेट्टी |Prisha will give girls energy - Raju Shetty

 वाळवा: झारखंड राज्यात जमशेदपुर येथे झालेल्या राष्ट्रीय बाँक्सिंग चँम्पियनशीप  स्पर्धे मध्ये महाराष्ट्र राज्यातून प्रिशा दिपक पवार हीने  प्रथम क्रमांक पटकावला.  तीचा सत्कार मा.खा.राजू शेट्टी यांच्या हस्ते नवी मुंबईत येथे करण्यात आला. पडला.

प्रिशामुळे  मुलींना उर्जा मिळेल-राजू शेट्टी |Prisha will give girls energy - Raju Shetty

 यावेळी शेट्टी  म्हणाले,  शिराळा तालुक्यातील अंत्री गावाच्या प्रिशा पवार हिने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. या यशामुळे जिल्हातच  नव्हे तर  संपूर्ण महाराष्ट्राच्या शेरपेचात मानचा तुरा रोवला आहे.तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील मुलीना उर्जा मिळाली आहे. आज शेतकऱ्यांच्या मुलीने आम्ही कशात मागे नाही हे सिध्द करून दाखवले आहे. भविष्यात प्रिशा आँलम्पिकसाठी पात्र ठरेल असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.

ग्रामपंचायत निवडणूक प्रचार रणधुमाळी
६० ग्रामपंचायत एकत्रित माहितीक्लिक करा

शिवरवाडी बचाओ पॅनेलक्लिक करा
श्री. भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल भटवाडीक्लिक करा

श्री. काळमादेवी ग्रामविकास पॅनेल कोंडाईवाडीक्लिक करा

प्रिशामुळे  मुलींना उर्जा मिळेल-राजू शेट्टी |Prisha will give girls energy - Raju Shetty

 यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव,संदीपराज पवार ,कैलास वाजणे,बाळासाहेब जाधव,सचिन बनकर, गणेश पिगंळे,दत्तात्रय पिसाळ,उल्हास जाधव, संजय कंरडे,शामराव मोहिते, सतोष अभंग, दिपकराज पवार उपस्थित होते.

प्रिशामुळे  मुलींना उर्जा मिळेल-राजू शेट्टी |Prisha will give girls energy - Raju Shetty

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी
------------------------------

Post a Comment

0 Comments