कविता अंतर्मनाचा नाद:बाबासाहेब परीट | Poetry Inner voice: Babasaheb परीट
कविता अंतर्मनाचा नाद:बाबासाहेब परीट | Poetry Inner voice: Babasaheb Parit
शिराळा,ता.४: जीवनात आलेले वास्तववादी अनुभव कवी आपल्या कवितेतुन मांडत असल्याने कविता अंतर्मनाचा नाद असते. आत्महत्येला पर्याय कविता असते असे प्रतिपादन सुप्रसिध्द कवी - साहित्यिक बाबासाहेब परीट यांनी केले.
कविता अंतर्मनाचा नाद:बाबासाहेब परीट | Poetry Inner voice: Babasaheb Parit
शिराळा येथे जीवनगौरव व तिळगंगा परीवार यांचे सयुंक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या कवीसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. यावेळी आनंदहरी हे कविसमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी शिवाजीराव देसाई,मेहबूब जमादार,धर्मवीर पाटील,महादेव हवालदार प्रमुख उपस्थीत होते.
कविता अंतर्मनाचा नाद:बाबासाहेब परीट | Poetry Inner voice: Babasaheb Parit
यावेळी परीट म्हणाले, शिराळा तालुक्याला साहीत्याचा वारसा असुन ग्रामीण भागातील साहीत्यीकांनी समाजातील वास्तव कवितेतुन मांडले पाहीजे. पारावरच्या गप्पांचा नुर बदलण्याचे काम साहित्याने केले असुन शिराळा येथील संमेलन म्हणजे लेखणीचे परिवर्तन आहे.
कविता अंतर्मनाचा नाद:बाबासाहेब परीट | Poetry Inner voice: Babasaheb Parit
आनंदहरी म्हणाले ,वाचनातुन,चिंतनातुन साहीत्यात भर पडते. कविता जीवनाला स्पर्श करणारी असते. या कविसंमेलनात सुमारे पन्नास कविंनी आपल्या बहारदार कविता सादर करुन कविसंमेलनात रंगत भरली.
प्रारंभी दिपप्रज्वलन व ग्रंथपुजन करण्यात आले . प्रास्ताविक महादेव हवालदार यांनी केले तर सुत्र संचालन जितेंद्र लोकरे यांनी केले . आभार नंदीनी हवालदार यांनी मानले.
कविता अंतर्मनाचा नाद:बाबासाहेब परीट | Poetry Inner voice: Babasaheb Parit
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतचा रणसंग्राम सुरु झाला असून प्रत्येक गावचे अपडेट त्या त्या ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या.
शिराळा,ता.२ :शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतसाठी निवडणूक लागली असून आज शेवटच्या पाचव्या दिवशी सरपंचपदासाठी १९५ तर सदस्यपदासाठी १०३४ असे एकूण १२२९ अर्ज आले आहेत. आज अखेर सरपंचपदासाठी ३२२ तर सदस्यपदासाठी एकूण १५८१ असे एकूण १९०३ अर्ज दाखल झाले आहेत. ही प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. कोणत्या गावात किती अर्ज पाहण्यासाठी खालील ग्रामपंचायत चार्टवर क्लिक करून गाव निहाय आकडे पहा
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या सरपंच व सदस्यपदाच्या एकूण अर्जाची माहिती.
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments