BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

एम.आय.डी.सी.येथे एकाची आत्महत्या | One commits suicide at MIDC

एम.आय.डी.सी.येथे एकाची आत्महत्या | One commits suicide at MIDC



एम.आय.डी.सी.येथे एकाची आत्महत्या | One commits suicide at MIDC 


एम.आय.डी.सी.येथे एकाची आत्महत्या | One commits suicide at MIDC 

शिराळा,ता.१:येथील औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या जागेत ऊसतोड कामगार काशीनाथ विक्रम सोनवणे (वय ५५,  रा.उमरदे ता. ऍरडोल, जि. जळगाव सध्या रा.शिराळा) यानी झाडाला टॉवेलने  गळफास लावून आत्महत्या केली. 

एम.आय.डी.सी.येथे एकाची आत्महत्या | One commits suicide at MIDC 

आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. ही  घटना आज गुरुवार रोजी सकाळी साडे आठच्या पूर्वी घडली. याबाबत एकनाथ काशीनाथ सोनवणे यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  मयत काशिनाथ हे सकाळी प्रातर्विधीला जातो असे सांगून बाहेर पडले. मात्र बराच वेळ ते आले नाहीत.  त्यामुळे त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील  तपास सहाय्यक पोलीस फौजदार कालिदास गावडे  करीत आहेत.

एम.आय.डी.सी.येथे एकाची आत्महत्या | One commits suicide at MIDC 

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click


#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा

 ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या  सरपंच व सदस्यपदाच्या अर्जाची माहिती.

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------








Post a Comment

0 Comments