BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आदर्शमाता प्रतिष्ठानच्यावतीने दिव्यांग बांधवांचा सत्कार | On behalf of Adarsh Mata Pratishthan, felicitated brothers with disabilities

 कराड: जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पाडळी( केसे) तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने पाडळी( केसे)येथील दिव्यांग बांधवांचा सत्कार करण्यात आला.

 आदर्शमाता प्रतिष्ठानच्यावतीने दिव्यांग बांधवांचा सत्कार | On behalf of Adarsh Mata Pratishthan, felicitated brothers with disabilities

 यावेळी दिव्यांग बांधवांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात पाडळी केस येथील मंजूर शौकत फरास यांचा आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, बुके देऊन सन्मान करण्यात आला.

 आदर्शमाता प्रतिष्ठानच्यावतीने दिव्यांग बांधवांचा सत्कार | On behalf of Adarsh Mata Pratishthan, felicitated brothers with disabilities

 यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक संपतराव मोहिते, मार्गदर्शक दिलीप महाजन, आनंदराव बडेकर, फिरोज मुल्ला, अरबाज नूरमहंमद  मुल्ला, सचिन मोहन अवघडे सहकारी गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी अशीच दिवसेंदिवस भरभराटीची होत जावो. असे समाधान व्यक्त करून प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या.

 आदर्शमाता प्रतिष्ठानच्यावतीने दिव्यांग बांधवांचा सत्कार | On behalf of Adarsh Mata Pratishthan, felicitated brothers with disabilities

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

 शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतचा रणसंग्राम सुरु झाला असून प्रत्येक गावचे अपडेट  त्या त्या ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या.

शिराळा,ता.२  :शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतसाठी निवडणूक लागली असून आज शेवटच्या पाचव्या  दिवशी  सरपंचपदासाठी १९५ तर  सदस्यपदासाठी १०३४ असे एकूण १२२९ अर्ज आले आहेत.  आज अखेर   सरपंचपदासाठी ३२२  तर सदस्यपदासाठी एकूण १५८१ असे  एकूण  १९०३ अर्ज दाखल झाले आहेत. ही प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. कोणत्या गावात किती अर्ज पाहण्यासाठी खालील ग्रामपंचायत चार्टवर क्लिक करून गाव निहाय आकडे पहा 

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

             सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा 

 ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या  सरपंच व सदस्यपदाच्या एकूण अर्जाची माहिती.

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments