वीज कनेक्शन बंद कराल तर शेतकरी हिसका दाखवू | If the electricity connection is cut off, the farmers will show us their rights

धनाजी पाटील: ऐतवडे
चिकुर्डे तालुका वाळवा येथील महावितरण मंडल कार्यालयाकडून परिसरातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. महावितरणची ही मुजोरी वाढत चालली आहे. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नोटीसा या फक्त नोटीसा नसून धमकी आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीपंप वीज कनेक्शनला महावितरणने हात लावून दाखवावा. त्यांना शेतकऱ्यांचा हिसका दाखवणार असल्याचा इशारा रघुनाथदादा शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी दिला आहे.
वीज कनेक्शन बंद कराल तर शेतकरी हिसका दाखवू | If the electricity connection is cut off, the farmers will show us their rights
चिकुर्डे मंडल कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या करंजवडे येथे महावितरण प्रशासना कडून शेतकऱ्यांच्या घरात जाऊन वीज बिलाच्या संदर्भात नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. या नोटीस मध्ये शेतकऱ्यांनी वीज बिल भरण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत. विज बिल न भरल्यास वीजपंपाच्या परिसराचा वीजपुरवठा कुठल्याही प्रकारची नोटीस न देता खंडित करण्यात येईल असाही उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्याकरिता आपणास नियमाप्रमाणे पुनर्र जोडणी भार आकारण्यात येईल अशाही सूचना करण्यात आलेले आहेत. या सूचना कागदोपत्री शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांना नोटीस मिळाल्याच्या संदर्भात पोहोच सुद्धा घेतली जात आहे.
वीज कनेक्शन बंद कराल तर शेतकरी हिसका दाखवू | If the electricity connection is cut off, the farmers will show us their rights
या नोटीसा संदर्भात रघुनाथदादा प्रणीत शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील म्हणाले, महावितरणची अरेरावी दिवसेंदिवस शेती व शेतकऱ्यांच्या वरती वाढत चालली आहे. एक तर वीज बिले येत असताना अतिशय वाढीव स्वरूपाची बिले येऊ लागली आहेत. बिलामध्ये नको त्या गोष्टींचा समावेश करून त्याचा बुर्दुंड शेती व शेतकऱ्यांच्या वरती लादला जातो आहे. बेकायदेशीरपणाचा महावितरणचा कळसच झाला आहे. कायद्याच्या चौकटीत आहे अशा गोष्टी दर्शवून बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या कडून बिले उकळली जात आहेत.
वीज कनेक्शन बंद कराल तर शेतकरी हिसका दाखवू | If the electricity connection is cut off, the farmers will show us their rights
आता नुसताच पावसाळा संपला आहे. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचे वीज पंप पूर्णता बंद अवस्थेत होते. बंद अवस्थेत असलेल्या वीज पंपांची वीज बिले हजारोंच्या घरात महावितरणने दिली आहेत. एक तर वीज पंप बंद होते तर शेतकऱ्यांचे वीज बिल आले कसे असा प्रश्न सर्वसामान्य शेतकर्यांना सतावतो आहे. डोळ्या देखत महावितरण सरकारच्या सहकार्याने ही आर्थिक लूट शेतकऱ्यांची करत आहे. हे सरकार शेती व शेतकऱ्यांना लुटणारे सरकार आहे. शेतकरी जगला काय आणि मेला काय याची फिकीर आता या सरकारला आणि महावितरणला राहिलेली नाही.
वीज कनेक्शन बंद कराल तर शेतकरी हिसका दाखवू | If the electricity connection is cut off, the farmers will show us their rights
यापुढे रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या वरील असा अन्याय कदापी सहन करणार नाही.महावितरणला सडेतोड उत्तर देऊन महावितरणची अरेरावी आंदोलनाच्या माध्यमातून उतरणार असल्याचे यावेळी शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी निषेध व घोषणा च्या माध्यमातून व्यक्त केली. याप्रसंगी रघुनाथ दादा प्रणित शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष हणमंतराव पाटील, युवाआघडीचे अध्यक्ष प्रणव पाटील , रोहित पाटील, महादेव पाटील , संतोष जंगम, आनंदराव शिंदे, राहुल पाटील आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
वीज कनेक्शन बंद कराल तर शेतकरी हिसका दाखवू | If the electricity connection is cut off, the farmers will show us their rights
फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत |
---|
माहितीसाठी खालील हेडिंगवर क्लिक करा |
गिरजवडे |
माळेवाडी |
पुनवत |
सर्व ग्रामपंचायत |
----------------
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
0 Comments