बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार| Girl killed in leopard attack
बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार| Girl killed in leopard attack
बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार| Girl killed in leopard attack
शित्तुर वारुण : शाहुवाडी तालुक्यातील उदगिरी पैकी केदारलींगवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मनीषा बाबाजी (रामू) डोईफोडे (वय १० ) ही शाळकरी मुलगी ठार झाली आहे. ही घटना सकाळी साडे नाऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार| Girl killed in leopard attack
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी. राया उर्फ (रामू) विठ्ठल डोईफोडे हे पूसार्ले (ता शाहूवाडी ) येथील रहिवाशी आहेत. आपल्या कुटुंबासह जनावरे चारण्यासाठी केदारलिंगवाडी जवळ राहत आहेत..आज सकाळी साडे नऊ च्या सुमारास त्यांची मुलगी मनीषा व पत्नी जनावरे रानात घेवून गेले. त्यावेळी मनीषा पाणी आणायला जात असताना तिला दबा धरून बसलेल्या बिबट्याने झपड टाकली. तिला पाठीमागे झाडीत फरफटत नेत असताना आरडा-ओरडा केल्याने जनाबाई येडगे ही नातेवाईक महिला आवाजाच्या दिशेने गेली असतात बिबटया मुलीला फरकटत घेवून जात असल्याचे दिसले. त्यावेळी तिने आरडाओरडा करून तिला सोडविण्यासाठी प्रयत्न केला . तोपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार झाली. या घटनेची माहिती पोलिस पाटील ज्ञानेश्वर पाटील यांनी वनविभागाला कळवली.वनविभागाचे अधिकारी भोसले , वाडे , बनसोडे ,मुल्ला यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.
बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी ठार| Girl killed in leopard attack
अनेक ठिकाणी ९० पेक्षा जास्त टक्के मतदान व या गावात सर्वाधिक ९३.६९ तर या ठिकाणी सर्वात कमी ५५.५६ टक्के मतदान झाले आहे. ही टक्केवारी व ग्रामपंचायत निकाल पाहण्यासाठी खालील चार्ट वरील गावावर क्लिक करून माहिती मिळावा
९० पेक्षा जास्त टक्केवारी असणारे प्रभाग | ||
---|---|---|
सर्वात जास्त टक्केवारी | ग्रामपंचायत निकाल | सर्वात कमी टक्केवारी |
गवळेवाडी | आरळा | तडवळे |
ढोलेवाडी | लादेवाडी | खेड |
भटवाडी | शिवरवाडी | ६० ग्रामपंचायत |
-----------------------------
सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावची बूथ निहाय एकूण व झालेल्या मतदानाची माहिती.
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments