BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

डॉ. सूरज चौगुले यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार | Dr. Suraj Chaugule State Level Truth Finder Award

ऐतवडे खुर्द : राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शिक्षण आणि समाज परिवर्तनामध्ये मूलभूत व क्रांतिकारी कार्य केले आहे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून शिक्षण व जनसेवेच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असलेले, वारणा महाविद्यालय,ऐतवडे खुर्द चे प्रा. डॉ. सुरज चौगुले व डॉ. साजिदा चौगुले  यांच्या सामाजिक बांधिलकी मानून करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात  आला. 

डॉ. सूरज चौगुले यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार | Dr. Suraj Chaugule State Level Truth Finder Award

राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्काराचे वितरण राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, लेखक व समीक्षक प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण,  यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

डॉ. सूरज चौगुले यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार | Dr. Suraj Chaugule State Level Truth Finder Award

      डॉ. श्रीपाल सबनीस यांनी महात्मा फुलेंचा वारसा आपल्या कार्यातून असाच प्रज्वलित ठेवण्याचे आवाहन यावेळी केले. पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेली ऊर्जा समाजकार्यासाठी वापरली जाते.त्यामुळे पुरस्कार घेणाऱ्याचे मनोधैर्य वाढत असल्याचे मत यावेळी  व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. अनिल म्हमाने यांनी केले. यावेळी  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. अरुण भोसले, डॉ.अवनीश पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सूरज चौगुले यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार | Dr. Suraj Chaugule State Level Truth Finder Award

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा

 ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या  सरपंच व सदस्यपदाच्या अर्जाची माहिती.

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

Post a Comment

0 Comments