दोन बिबट्यांचा मृत्यू |Death of two leopards
दोन बिबट्यांचा मृत्यू |Death of two leopards
दोन बिबट्यांचा मृत्यू |Death of two leopards
इटकरे ता.वाळवा येथील मृतावस्थेत आढळून आलेल्या बिबट्याचा मृतदेह पूर्णतः सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याच्या मृत्यूचे नेमके कारण निष्पन्न होऊ शकले नसून त्याचे दहन करण्यात आले असल्याची माहिती वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले, रवींद्र रघुनाथ पाटील यांचे मालकी गट नं १०६२ मध्ये काल १६ डिसेंबर रोजी नर जातीचा बिबट अंदाजे ४ ते ६ दिवसापूर्वी मृत झालेला सडलेल्या अवस्थेत आढळून आला .त्या मृत बिबट्याची उपवनसंरक्षक निता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल सचिन जाधव, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील वनपाल इस्लामपूर, वनपाल बिळाशी, वनरक्षक बावची, रेड, भवानीनगर यांनी पाहणी केली.
त्या मृत बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकारी इस्लामपूर डॉ. अंबादास माडकर यांनी तपासणी केली त्यानुसार पूर्णतः सडलेल्या अवस्थेत बिबट आढळून आलेने त्याच्या मृत्यूचे नेमके कारण निष्पन्न होऊ शकले नाही. सदर मृत बिबट्याचे जागेवरच दहन करण्यात आले आहे.
दोन बिबट्यांचा मृत्यू |Death of two leopards
कार्वे ता. वाळवा येथील हनमंत महादेव माळी यांच्या गट नं १०६२ मधील असलेल्या विहिरीमध्ये पडून एक नर जातीचा अंदाजे ६ महिने वयाच बिबट बछडा मृत झाला असल्याची माहिती वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांनी दिली.
या बिबट्याची सहा. वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल शिराळा सचिन जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी इस्लामपूर डॉ. अंबादास माडकर, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, वनपाल इस्लामपूर, वनपाल बिळाशी, वनरक्षक रेड यांनी पाहणी केली. मृत बिबट्यास ताब्यात घेवून दत्त टेकडी इस्लामपूर येथे पशुवैद्यकीय अधिकारी इस्लामपूर यांनी शवविच्छेदन केले. सदर बिबट्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उपवनसंरक्षक निता कट्टे, सहा. वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल सचिन जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी इस्लामपूर डॉ. अंबादास माडकर, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, वनपाल इस्लामपूर व वनरक्षक रेड, बावची, भवानीनगर यांनी मृत बिबट्याचे दहन केले.
दोन बिबट्यांचा मृत्यू |Death of two leopards
फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत |
---|
माहितीसाठी खालील हेडिंगवर क्लिक करा |
गिरजवडे |
माळेवाडी |
पुनवत |
सर्व ग्रामपंचायत |
----------------
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
0 Comments