शिक्षणामध्ये संस्कार हा महत्त्वाचा | Culture is important in education
शिक्षणामध्ये संस्कार हा महत्त्वाचा | Culture is important in education
शिक्षणामध्ये संस्कार महत्त्वाचा | Culture is important in education
इस्लामपूर: " ग्रामीण भागामध्ये कसदार शिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या राहत असताना संस्कार गुरुकुल ने माणूस घडवण्याचे जे प्रयत्न सुरू केले आहेत ते अतिशय कौतुकास्पद आहे. शिक्षणामध्ये संस्कार हा महत्त्वाचा घटक असल्याचे प्रतिपादन तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी केले.
शिक्षणामध्ये संस्कार महत्त्वाचा | Culture is important in education
साखराळे (ता. वाळवा) येथील अमन एज्युकेशन सोसायटीचे संस्कार गुरुकुल साखराळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षणामध्ये संस्कार महत्त्वाचा | Culture is important in education
उबाळे म्हणाले, " विद्यार्थी डॉक्टर ,इंजिनियर होतात परंतु सूसंस्कृत माणूस घडवण्याच्या कार्यशाळा आज घेण्याची गरज पडत आहे. अशा स्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये संस्कार गुरुकुल करीत असलेले कार्य हे गौरवास्पद आहे. विजय पाटील म्हणाले,"आज नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षणामध्ये अनेक परिवर्तन होत आहेत. या परिवर्तनाला सामोरे जाणारा विद्यार्थी घडणे आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षण हा खऱ्या शिक्षणाचा पाया असून तोच मजबूत होणे आवश्यक आहे . यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिक्षणामध्ये संस्कार महत्त्वाचा | Culture is important in education
स्वागत व प्रास्ताविक अमन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. सुरज चौगुले यांनी केले. अहवाल वाचन संस्कार गुरुकुलच्या संचालिका अलमास संदे यांनी केले. यावेळी शशिकांत पाटील, किरण पाटील, तजमुल चौगुले, सरपंच सुजाता डांगे, बाबुराव पाटील, साजिदा चौगुले, आनंदराव दवणे उपस्थित होते. सूत्रसंचलन मयुरी माने व राजेश्वरी कळसकर यांनी केले . आभार तजमूल चौगुले यांनी मानले.
शिक्षणामध्ये संस्कार महत्त्वाचा | Culture is important in education
शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणात कोणकोणत्या गावांचा समावेश आहे हे पाहण्यासाठी खालील गणावर क्लिक करून माहिती मिळावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण | |
---|---|
प.त.वारुण गट | |
प.त.वारुण गण | मणदूर गण |
वाकुर्डे बुद्रुक गट | |
वाकुर्डे बुद्रुक गण | पाचुंब्री गण |
कोकरूड गट | |
कोकरूड गण | येळापूर |
सागाव गट | |
सागाव गण | कणदूर गण |
मांगले गट | |
मांगले गण | देववाडी गण |
--------------------
खालील हेडिंगवर क्लिक करून माहिती मिळावा | ||
---|---|---|
शिराळा तालुक्यातील वन क्लिक माहिती | ||
६० ग्रामपंचायत निकाल | शिराळा नगरपंचायत आरक्षण | बिनविरोध ग्रामपंचायती |
जिल्हा परिषद आरक्षण | पंचायत समिती आरक्षण | जि.प. प.स. मतदार संघ |
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या उमेदवारांना पडलेली मते .
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments