आरोग्यासाठी समतोल आहार महत्वाचा:डॉ.रियाज मुजावर | Balanced diet is important for health: Dr. Riyaz Mujawar

सांगली : गेल्या काही वर्षात आपण चंगळवादी आहार करीत आहोत, समतोल आहार नसल्याने आरोग्याला सर्वाधिक फटका बसला आहे, भाजी भाकरीचे प्रमाण आहारात कमी झाले आहे, तेलकट पदार्थाचे प्रमाण वाढले आहे. चांगल्या आरोग्यासाठी सर्वांनी समतोल आहार घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.रियाज मुजावर यांनी केले.
आरोग्यासाठी समतोल आहार महत्वाचा:डॉ.रियाज मुजावर | Balanced diet is important for health: Dr. Riyaz Mujawar
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने परिषदेच्या ८४ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण हृदयरोग तपासणी करण्यात आली. शिबिरात मधुमेह, हृदयप्रतिध्वनी आलेख चाचणी म्हणजेच हृदयाची अल्ट्रासोनोग्राफी करून हृदयाची रचना, कप्पे, झडपा, त्यांची कार्यक्षमता, त्यांचे आकारमान याबद्दल तपासण्या करण्यात आल्या.
आरोग्यासाठी समतोल आहार महत्वाचा:डॉ.रियाज मुजावर | Balanced diet is important for health: Dr. Riyaz Mujawar
डॉ.मुजावर म्हणाले, पूर्वी आई वडीलांना मुले दवाखान्यात आणत, आता आई वडील मुलांना घेऊन येत आहेत, तरुणांमध्येही हृद्यरोगाचे प्रमाण वाढले आहे, याला आहार, दिनक्रम, मोबाईलचा अतिरिक्त वापर, पुरेशी झोप न घेणे, व्यायाम न करणे ही करणे आहेत, त्यामुळे समतोल आहार, पुरेशी झोप व नियमित व्यायाम हा चांगल्या आरोग्याचा मंत्र आहे. तो सर्वांनी पाळून स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आरोग्यासाठी समतोल आहार महत्वाचा:डॉ.रियाज मुजावर | Balanced diet is important for health: Dr. Riyaz Mujawar
यावेळी परिषदेचे माजी राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, जिल्हा संघाचे आद्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस प्रवीण शिंदे, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, शिवाजीराव चौगुले, हल्ला विरोधी कृती समितीचे उपाध्यक्ष तुकाराम धायगुडे, कार्याध्यक्ष बलराज पवार , प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत गायकवाड, कोषाध्यक्ष महादेव केदार, कार्यकारणी सदस्य किशोर जाधव, माजी अध्यक्ष संपत बर्गे, अण्णा कोरे, कुलदीप देवकुळे, नंदू गुरव, सचिन ठाणेकर आदींसह पत्रकार व कुटुंबीय मोठ्या संख्येत उपस्थित होते.
आरोग्यासाठी समतोल आहार महत्वाचा:डॉ.रियाज मुजावर | Balanced diet is important for health: Dr. Riyaz Mujawar
शिबिरात डॉ.सुकन्या जाधव, डॉ.अनुप्रेक्षा मगदूम, डॉ.केतकी, मेघा कांबळे, रुबिना मुल्ला, केतना कांबळे, नेहा चव्हाण, कोमल पाटील, अश्रफ निकडे, विजय वारे यांचे सहकार्य लाभले.
दिवंगत पत्रकारांना श्रद्धांजली
शिबिराचे उदघाटन करण्यापूर्वी पत्रकार नामदेव भोसले, गणपत पवार, गजानन साळुंखे आदींसह जिल्ह्यतील दिवंगत पत्रकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आरोग्यासाठी समतोल आहार महत्वाचा:डॉ.रियाज मुजावर | Balanced diet is important for health: Dr. Riyaz Mujawar
सत्यसाई संस्थान प्रमाणे रुग्णालय उभारण्याचे स्वप्न
डॉ.रियाज मुजावर म्हणाले, मिरज शहराची ओळख आरोग्य पंढरी म्हणून आहे, ती ओळख शवण्यासाठी व कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात येताना आर्थिक संकट वाटू नये यासाठी सत्य साई संस्थान प्रमाणे मिरज मध्ये सुसज्ज रुग्णालय उभारण्याचे माझे स्वप्न आहे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पत्रकारांनी आणि समाजाने देखील यासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आरोग्यासाठी समतोल आहार महत्वाचा:डॉ.रियाज मुजावर | Balanced diet is important for health: Dr. Riyaz Mujawar
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात पक्ष प्रवेश | NCP workers join BJP
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतचा रणसंग्राम सुरु झाला असून प्रत्येक गावचे अपडेट त्या त्या ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या.
शिराळा,ता.२ :शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतसाठी निवडणूक लागली असून आज शेवटच्या पाचव्या दिवशी सरपंचपदासाठी १९५ तर सदस्यपदासाठी १०३४ असे एकूण १२२९ अर्ज आले आहेत. आज अखेर सरपंचपदासाठी ३२२ तर सदस्यपदासाठी एकूण १५८१ असे एकूण १९०३ अर्ज दाखल झाले आहेत. ही प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. कोणत्या गावात किती अर्ज पाहण्यासाठी खालील ग्रामपंचायत चार्टवर क्लिक करून गाव निहाय आकडे पहा
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा
ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या सरपंच व सदस्यपदाच्या एकूण अर्जाची माहिती.
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
------------------------------
0 Comments