बाबासो थोरबोले अपघातात ठार | Babaso Thorbole killed in an असिसिडेन्ट
बाबासो थोरबोले अपघातात ठार | Babaso Thorbole killed in an accident
बाबासो थोरबोले अपघातात ठार | Babaso Thorbole killed in an accident
शिराळा, ता.९:येथील श्री गोरक्षनाथ मंदिराजवळ शिराळा -कोकरूड या मुख्य मार्गांवरील बाह्य वळण रस्ता ओलांडताना चंद्रकांत उर्फ बाबासो मारुती थोरबोले (वय ५३ , रा.गोपालकृष्ण पथ , शिराळा) यांना ट्रॅक्टर ने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.ट्रॅक्टर चालक तुषार भास्कर बोरसे ( रा.पीलवादा जि. धुळे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली.
बाबासो थोरबोले अपघातात ठार | Babaso Thorbole killed in an accident
याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की , चंद्रकांत उर्फ बाबासो थोरबोले हे आपल्या गोरक्षनाथ मंदिरानजिक असलेल्या शेतात गेले होते.शेतातून परत येत होते असता रस्ता ओलांडताना त्यांना बिऊर फाटा येथून शिराळ्याकडे निघालेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या धडकेत डोक्याला मार लागला ते जागीच ठार झाले.
बाबासो थोरबोले अपघातात ठार | Babaso Thorbole killed in an accident
घटनेनंतर ट्रॅक्टर चालक फरारी झाला .परंतु पोलिसांनी शिताफीने खेड गावा नजिक त्याला पकडले. चंद्रकांत थोरबोले यांचे पश्चात आई , पत्नी , तीन बहिणी, दोन मुली , एक मुलगा असा परिवार आहे. ते अंबामता विकास सेवा सोसायटीचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते.त्यांची कोल्हापूर शिरोली येथे स्वतःची फाऊंडरी-कारखाना असून प्रगतशील शेतकरी होते. रात्री उशिरा शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.
बाबासो थोरबोले अपघातात ठार | Babaso Thorbole killed in an accident
फतवा मराठी चित्रपट | Fatwa Marathi Movie
फतवा मराठी चित्रपट | Fatwa Marathi Movie
फतवा मराठी चित्रपट | Fatwa Marathi Movie
शिराळा तालुक्यातील नाटोली येथील डॉ. यशवंत कुलकर्णी निर्मित मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारा" फतवा" हा मराठी चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपण आपल्या सहकुटुंब आणि मित्र परिवारासोबत " हा मराठी चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा.
फतवा मराठी चित्रपट | Fatwa Marathi Movie
डॉ. यशवंत , प्रेमा गौतम आणि अनुराधा पवार यांची निर्मिती असून, २४ वर्षाच्या प्रतीक गौतम यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये प्रतीक गौतम, श्रद्धा भगत ही नवी जोडी असून सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे , नागेश भोसले, संजय खापरे, छाया कदम , अमोल चौधरी यांची भूमिका आहे.या चित्रपटामध्ये संजीव - दर्शन यांनी संगीत दिले आहे.हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अभय जोधपुरकर, पलक मुचल, नंदेश उमप, वेदा नेरुरकर यांनी गीत गायले आहेत.या चित्रपटामध्ये ॲक्शन - रोमान्स आणि ड्रामा असून यामध्ये प्रेमगीत विरहगीत , गोंधळ गीत आणि कव्वाली अशी सहा गाणी मराठी रसिकांना भुरळ घालणारी आहेत.
फतवा मराठी चित्रपट | Fatwa Marathi Movie
फक्त सरपंच पदासाठी निवडणुका लागलेल्या ग्रामपंचायत | Gram Panchayats where elections are held only for the post of Sarpanch
फक्त सरपंच पदासाठी निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत |
---|
माहितीसाठी खालील हेडिंगवर क्लिक करा |
गिरजवडे |
माळेवाडी |
पुनवत |
सर्व ग्रामपंचायत |
----------------
#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click
अ.क्र | ग्रामपंचायत नाव | अ.क्र | ग्रामपंचायत नाव |
---|---|---|---|
१ | खुंदलापूर | ३१ | टाकवे |
2 | मणदूर | ३२ | निगडी |
३ | सोनवडे | ३३ | औंढी |
4 | आरळा | ३४ | पाडळीवाडी |
5 | काळुंद्रे | ३५ | शिवरवाडी |
6 | वाकाईवाडी | ३६ | तडवळे |
7 | चरण | ३७ | उपवळे |
8 | मोहरे | ३८ | बिऊर |
9 | नाठवडे | ३९ | भटवाडी |
10 | शेडगेवाडी | ४० | रेड |
11 | खिरवडे | ४१ | खेड |
१२ | हत्तेगाव | ४२ | बेलदारवाडी |
1३ | चिंचोली | ४३ | कोंडाइवाडी |
१४ | कोकरूड | ४४ | घागरेवाडी |
१५ | माळेवाडी | ४५ | कापरी |
१६ | मांगरूळ | ४६ | मांगले |
१७ | शिंदेवाडी | ४७ | सागाव |
१८ | गुढे | ४८ | चिखली |
१९ | गवळेवाडी | ४९ | कांदे |
२० | पावलेवाडी | ५० | वाडीभागाई |
२१ | किनरेवाडी | ५१ | ढोलेवाडी |
२२ | येळापूर | ५२ | नाटोली |
२३ | वाकुर्डे खुर्द | ५३ | देववाडी |
२४ | अंत्री खुर्द | ५४ | शिराळे खुर्द |
२५ | अंत्री बुद्रुक | ५५ | कणदूर |
२६ | पाचुंब्री | ५६ | फुफिरे |
२७ | भैरववाडी | ५७ | पुनवत |
२८ | धामवडे | ५८ | लादेवाडी |
२९ | गिरजवडे | ५९ | करमाळे |
३० | प.त. शिराळा | ६० | पाडळी |
0 Comments