BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

डालमियाचे शुगरचे ३ हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग | 3,000 rupees of Dalmia sugar in the farmer's bank account

डालमिया शुगरचे ३ हजार रुपये शेतकऱ्याच्या  बँक खात्यावर वर्ग  | 3,000 rupees of Dalmia sugar in the farmer's bank account



डालमियाचे शुगरचे ३ हजार रुपये शेतकऱ्याच्या  बँक खात्यावर वर्ग  | 3,000 rupees of Dalmia sugar in the farmer's bank account


डालमियाचे शुगरचे ३ हजार रुपये शेतकऱ्याच्या  बँक खात्यावर वर्ग  | 3,000 rupees of Dalmia sugar in the farmer's bank account

कोकरुड:डालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवी करुंगली -आरळा ता.शिराळा कारखान्यांकडून  चालू गळीत  हंगामातील दिनांक १५/११/२०२२  पर्यंत ऊस गाळप केलेल्या  शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊसाचा हप्ता ३ हजार रुपये प्रमाणे जमा केला असल्याची माहिती डालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवीचे युनिट हेड संतोष जयकुमार कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डालमियाचे शुगरचे ३ हजार रुपये शेतकऱ्याच्या  बँक खात्यावर वर्ग  | 3,000 rupees of Dalmia sugar in the farmer's bank account

यावेळी बोलताना युनिट हेड संतोष कुंभार म्हणाले की,चालू गळीत हंगामातील ३० आक्टोंबर ते १५ नोव्हेंबर २०२२ दरम्यान ४९ हजार ८२५  मे.टन. ऊस गाळपासाठी आला होता. त्याचे १४ कोटी ९४ लाख ७५ हजार रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. यापुढे गाळपासाठी येणाऱ्या ऊसाची रक्कम प्रत्येक पंधरवडा  शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. आत्तापर्यंत डालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवीने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. कारखान्याच्या सी.एस.आर. फंडातून या भागातील गावातील शाळांना तसेच ग्रामपंचायतीला  सहकार्य केले आहे. यापुढेही  करणार आहोत . कारखान्याने या वर्षी ७ लाख मे.टन‌.गाळपाचे उद्दिष्ट असुन परिसरातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी पाठवून कारखान्यास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

डालमियाचे शुगरचे ३ हजार रुपये शेतकऱ्याच्या  बँक खात्यावर वर्ग  | 3,000 rupees of Dalmia sugar in the farmer's bank account

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

 शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतचा रणसंग्राम सुरु झाला असून प्रत्येक गावचे अपडेट  त्या त्या ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या.

शिराळा,ता.२  :शिराळा तालुक्यातील ६० ग्रामपंचायतसाठी निवडणूक लागली असून आज शेवटच्या पाचव्या  दिवशी  सरपंचपदासाठी १९५ तर  सदस्यपदासाठी १०३४ असे एकूण १२२९ अर्ज आले आहेत.  आज अखेर   सरपंचपदासाठी ३२२  तर सदस्यपदासाठी एकूण १५८१ असे  एकूण  १९०३ अर्ज दाखल झाले आहेत. ही प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. कोणत्या गावात किती अर्ज पाहण्यासाठी खालील ग्रामपंचायत चार्टवर क्लिक करून गाव निहाय आकडे पहा 

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click


             सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा 

 ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या  सरपंच व सदस्यपदाच्या एकूण अर्जाची माहिती.

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------







Post a Comment

0 Comments