BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ऐतवङे खुर्द मध्ये दुरंगीचे संकेत | Indications of Durangi in Aitavange Khurd

 ऐतवङे खुर्दमध्ये दुरंगीचे  | Indications of Durangi in Aitavange Khurd



 ऐतवङे खुर्दमध्ये दुरंगीचे  | Indications of Durangi in Aitavange Khurd


 ऐतवङे खुर्दमध्ये दुरंगीचे  | Indications of Durangi in Aitavange Khurd

धनाजी पाटील :ऐतवङे खुर्द

गावांमध्ये निवडणूकपूर्व  हालचालींना वेग आला असल्याने स्थनिक नेत्याकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. गावात दुरंगीचे  चित्र  आहे.  यामध्ये बाजीराव पाटील ग्रामविकास पॅनेल व शेतकरी ग्रामविकास  पॅनेल यांच्यात   थेट लढत होणार आहे. 

  गावपातळीवर उमेदवार निवडताना भावकीचा विचार जास्त असल्याने  ज्याची  भावकी मोठी त्यांना  उमदवारी नक्की असे चित्र आहे. .ऐतवङे खुर्द गावामध्ये पाटील ,पवार ,गायकवाङ ,चौगुले,चव्हाण, अशा प्रकारे प्रमुख भावकी गट आहेत. सरपंच निवड जनतेतुन होणार असल्याने निवङणुक अटीतटीची होणार  आहे.



 ऐतवङे खुर्दमध्ये दुरंगीचे  | Indications of Durangi in Aitavange Khurd

या निवडणुकीत पेयजल योजना,तलाव सुशोभीकरण,  अंतर्गत व पाणंद रस्ते,हे प्रमुख कळीचे मुद्दे असण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांतील कार्यकर्ते प्रभाग  निहाय  मतदार यादी घेवून समन्वय साधत आहेत. काही गटानी मागील निवडणुकीत असणारे उमेदवार कायम करत रिंगणात उतरवले आहेत.त्यामुळे  सत्ताधारी व विरोधी गटाचे पॅनेल यांच्या अरोप-प्रत्यारोपाने निवङणूक रंगदार होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे . 

 ऐतवङे खुर्दमध्ये दुरंगीचे  | Indications of Durangi in Aitavange Khurd

प्रभाग १ - सर्वसाधारण स्त्री,सर्वसाधारण स्त्री,सर्वसाधारण 

प्रभाग २ - अनु.जाती स्त्री,सर्वसाधारण स्त्री,सर्वसाधारण 

प्रभाग ३ - ना.मा.प्रवर्ग सर्वसाधारण स्त्री,सर्वसाधारण स्त्री,

प्रभाग ४ - सर्वसाधारण स्त्री,सर्वसाधारण, सर्वसाधारण 

प्रभाग ५  - अनु.जाती,ना.मा.प्रवर्ग ,सर्वसाधारण

सरपंच पदासाठी ओ ,बी.सी  आरक्षण आहे. 

 ऐतवङे खुर्दमध्ये दुरंगीचे  | Indications of Durangi in Aitavange Khurd

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

सरपंच आरक्षण पाहण्यासाठी याच हेडिंगवर क्लिक करा

 ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या  सरपंच व सदस्यपदाच्या अर्जाची माहिती.

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------








Post a Comment

0 Comments