BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोटरसायकल म्हैशीला धडकून मृत्यू | Death due to motorcycle collision with buffalo

 शिराळा : मांगरूळ ता. शिराळा  येथील राज्य मार्गावर मोटरसायकल म्हैशीला धडकून झालेल्या अपघातात दालमिया शुगर चा कर्मचारी सर्जेराव रंगराव मस्के (वय ४८वर्षे)  हा जागीच ठार झाला आहे. पोलीस नाईक अभिजीत करंजकर यांनी फिर्याद दिली आहे.

मोटरसायकल म्हैशीला धडकून मृत्यू | Death due to motorcycle collision with buffalo

     या बाबत घटनास्थळ व कोकरूड पोलिसांकडून समजलेली माहिती  अशी, मयत सर्जेराव रंगराव मस्के  हे  निनाई दालमिया शुगर करूंगली आरळा या साखर कारखान्यात येथे शेती विभागात कर्मचारी आहे.   आठ-चार ही पहाटेची ड्युटी संपवून ते  हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल  वरून कोकरूड कडून घरी जात  असताना  पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास मांगरूळ गावच्या हद्दीत दत्तात्रय सातपुते यांचे जनावराच्या शेड जवळ कोकरूड ते शिराळा मार्गावर आलेल्या म्हैशीला  जोराची धडक दिल्याने या अपघातात म्हशीच्या डाव्या व उजव्या पायास  व सर्जेरावच्या  डोक्याला व हातापायास गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.या अपघातात मोटरसायकलचे पंचवीस हजार रुपये इतके नुकसान झाले आहे. घटनेची नोंद कोकरूड पोलिसात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व पीएसआय एस जे पाटील हे करीत आहेत.

मोटरसायकल म्हैशीला धडकून मृत्यू | Death due to motorcycle collision with buffalo

Post a Comment

0 Comments