BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

यशवंत ग्लुकोज कारखाना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित | Yashwant Glucose Factory operational at full capacity

 शिराळा :यशवंत सहकारी ग्लुकोज कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन संपन्न झाला असून पूर्ण क्षमतेने कारखाना कार्यान्वित करण्यात आला असल्याने प्रत्यक्षात उत्पादनास सुरवात होणार असल्याची माहिती चेअरमन रणधीर नाईक यांनी दिली.

यशवंत ग्लुकोज कारखाना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित | Yashwant Glucose Factory operational at full capacity

सिध्देश्वरनगर (शिराळा) येथे कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन वेळी ते बोलत होते. कार्यकारी संचालक अभिजित नाईक, सत्यजित नाईक, उपाध्यक्ष आनंदराव पाटील, सुखदेव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना रणधीर नाईक म्हणाले, उत्पादन घेण्यासाठी कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू केला आहे. मक्याची आवक चांगल्या पद्धतीने होत आहे. मक्यापासून उत्पादित केलेला माल बाजारपेठेत लवकरच उपलब्ध होईल. उपपदार्थ निर्मिती देखील सुरू होणार आहे. अद्यावत मशनरी बसविल्यामुळे उत्पादन प्रक्रिया सुलभ झाली आहे.

यशवंत ग्लुकोज कारखाना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित | Yashwant Glucose Factory operational at full capacity

प्रारंभी बॉयलर पूजन रणधीर नाईक, सौ. राजेश्वरी नाईक, सत्यजित नाईक, अभिजित नाईक, सौ. वेदांतिका नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

#तालुक्यातील ६० ग्रामपंचायत रणधुमाळी# सखोल माहिती फक्त एका क्लिकवर# 60 gram panchayat randhumali # in taluka detailed information in just one click

 ग्रामपंचायतच्या नावावर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक गावच्या  सरपंच व सदस्यपदाच्या अर्जाची माहिती.

अ.क्रग्रामपंचायत नावअ.क्रग्रामपंचायत नाव
खुंदलापूर३१टाकवे
2मणदूर३२निगडी
सोनवडे३३औंढी
4आरळा३४पाडळीवाडी
5काळुंद्रे३५शिवरवाडी
6वाकाईवाडी३६तडवळे
7चरण३७उपवळे
8मोहरे३८बिऊर
9नाठवडे३९भटवाडी
10शेडगेवाडी४०रेड
11खिरवडे४१खेड
१२हत्तेगाव४२बेलदारवाडी
1३चिंचोली४३कोंडाइवाडी
१४कोकरूड४४घागरेवाडी
१५माळेवाडी४५कापरी
१६मांगरूळ४६मांगले
१७शिंदेवाडी४७सागाव
१८गुढे४८चिखली
१९गवळेवाडी४९कांदे
२०पावलेवाडी५०वाडीभागाई
२१किनरेवाडी५१ढोलेवाडी
२२येळापूर५२नाटोली
२३वाकुर्डे  खुर्द५३देववाडी
२४अंत्री खुर्द५४शिराळे खुर्द
२५अंत्री  बुद्रुक५५कणदूर
२६पाचुंब्री५६फुफिरे
२७भैरववाडी५७पुनवत
२८धामवडे५८लादेवाडी
२९गिरजवडे५९करमाळे
३०प.त. शिराळा६०पाडळी

------------------------------

यावेळी उपाध्यक्ष आनंदराव पाटील, संचालक सर्वश्री सुखदेव पाटील, बी. आर. पाटील, प्रकाश पाटील, शहाजी पाटील, गजानन घोडे पाटील, युवराज पाटील, राजन पाटील, रघुनाथ पाटील, युवराज पाटील, सागर नाईक, पांडुरंग पाटील, उत्तम पाटील, दत्ता आंधळकर, शाम पंडित यांच्यासह जनरल मॅनेजर दलजितसिंह राणा, विलास चौगुले, प्रसाद मोकाशी, नारायण पाटील, दादा सुर्यवंशी हे अधिकारी, सर्व खातेप्रमुख, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते.

यशवंत ग्लुकोज कारखाना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित | Yashwant Glucose Factory operational at full capacity

Post a Comment

0 Comments