BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पत्नीचा खून | Wife's murder

पत्नीचा खून | Wife's murder



पत्नीचा खून | Wife's murder


शिराळा : बेलदारवाडी (ता. शिराळा) येथे पतीने पत्नीचा  खून  केल्याची घटना घडली. स्वाती प्रकाश शेवाळे (वय ३०)असे मयत महिलेचे  नाव आहे. खुनाचे कारण समजू शकले नाही. 


ही घटना गुरुवारी रात्री ते आज शुक्रवारी सकाळी सहाच्या दरम्यान घडली. पती प्रकाश पसार झाला आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, शिराळा पोलीस निरीक्षक सुरेश  चिल्लावार यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

सविस्तर बातमी थोड्या वेळात 

पत्नीचा खून | Wife's murder






Post a Comment

0 Comments