BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भारतीय दलित महासंघाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी विनोद आढाव | Vinod Adhaav as Sangli District Vice President of Bharatiya Dalit Federation

शिराळा ,ता.१८: भारतीय दलित महासंघाच्या  सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी विनोद आढाव यांची  तर  शिराळा तालुका संघटकपदी धनाजी तुपारे यांची निवड करणेत आली .

भारतीय दलित महासंघाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी विनोद आढाव | Vinod Adhaav as Sangli District Vice President of Bharatiya Dalit Federation

भारतीय दलित महासंघाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी विनोद आढाव | Vinod Adhaav as Sangli District Vice President of Bharatiya Dalit Federation

   शिराळा येथे झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी पदाधिकारी निवडीची  पत्रे  सांगली जिल्हा भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे यांचे हस्ते देणेत आली .सदरच्या बैठकीस भारतीय दलित महासंघाचे शिराळा तालुका अध्यक्ष दयानंद शिवजातक . अमर यवतकर .सचिन यादव .विनायक बनसोडे .शंकर भोसले .आकाश कांबळे .विजय सावंत उपस्थित  होते .

भारतीय दलित महासंघाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी विनोद आढाव | Vinod Adhaav as Sangli District Vice President of Bharatiya Dalit Federation

Post a Comment

0 Comments