BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

खून प्रकरणी संशयित प्रकाशचा शोध सुरु | The search for Prakash, the suspect in the murder case, has started

शिराळा ,ता.१२: बेलदारवाडी ( ता.शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून करून फरारी  झालेल्या  संशयित आरोपी प्रकाश आनंदा शेवाळे याचा आज दिवसभर पोलिसांनी शोध घेतला मात्र  तो आढळून आलेला नाही. त्याने पत्नी स्वातीचा खून करून त्याच ठिकाणी लिहून ठेवलेल्या  चिट्टीत मीच खून केलास असून यात सासर व माहेरच्या  कोणाला जबाबदार धरू नये असे लिहून पुढे मी ही आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रकाशच्या अस्तित्वाचे गूढ निर्माण झाल्याने शेवाळे कुटुंबीय हतबल झाले आहे.  

खून प्रकरणी संशयित  प्रकाशचा शोध सुरु | The search for Prakash, the suspect in the murder case, has started

खून प्रकरणी संशयित  प्रकाशचा शोध सुरु | The search for Prakash, the suspect in the murder case, has started

 ही घटना परवा गुरुवारी (ता.१०) रोजी  रात्री १० ते काल  शुक्रवारी (ता. ११ ) रोजी सकाळी ११ वाजण्या पूर्वी घडली. याबाबत  मयत स्वातीची आई  वत्सला हणमंत चव्हाण  (वय ४८ ) रा. सध्या मलकापूर कराड मुळगाव गुंजेवाडी जि. उस्मानाबाद  यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या बाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी  प्रकाश व स्वाती यांचा प्रेम विवाह झाला होता. प्रकाश हा मजूर म्हणून काम  करत असल्याने तो कराड मलकापूर येथे आपली पत्नी व दोन मुलासह रहात आहे. प्रकाशचे  वडील आनंदा शेवाळे हे आजारी असल्याने त्यांना काल गुरुवारी  कोल्हापूर येथे सी,पी.आर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांना  पाहण्यासाठी प्रकाश व स्वाती गेले होते. तिथून ते आई सह वडिलांना घेवून घरी बेलदारवाडी येथे आले. 

खून प्रकरणी संशयित  प्रकाशचा शोध सुरु | The search for Prakash, the suspect in the murder case, has started

खून प्रकरणी संशयित  प्रकाशचा शोध सुरु | The search for Prakash, the suspect in the murder case, has started

सायंकाळी जेवण  झाल्यानंतर प्रकाशचे आई वडील  शेजारी असणाऱ्या चुलत्यांच्या घरी तर प्रकाश व स्वाती हे त्यांच्या घरी झोपले. दरम्यान चारित्र्याच्या संशयावरून प्रकाशने पत्नी स्वातीचा  गळा दाबून खून करून सकाळी मोबाईल व त्याने लिहिलेली चिट्टी तिथेच ठेवून   फरार  झाला.  चिट्टीती मी आत्महत्या करणार असा उल्लेख केल्याने  त्या  नुसार प्रकाशचा पोलीस त्याचे नातेवाईकांच्या कडे  व इतरत्र  दोन दिवसापासून शोध घेत आहेत.  

खून प्रकरणी संशयित  प्रकाशचा शोध सुरु | The search for Prakash, the suspect in the murder case, has started

Post a Comment

0 Comments