BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या | Suicide of college girl

शिराळा :मांगले ता. शिराळा येथील महाविद्यालयीन तरुणी पायल रमेश देवकर वय  20 हिने राहत्या घरी ओढणीने तुळीला गळफास घेऊन अज्ञात कारणाने आत्महत्या केली आहे.  याबाबत  वडील रमेश ज्ञानदेव देवकर यांनी शिराळा पोलिसात वर्दी दिली आहे.

महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या | Suicide of college girl

महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या | Suicide of college girl

      यासंदर्भात शिराळा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काल  मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या  पूर्वी पायलने रहात्या घरात अज्ञात कारणाने ओढणीने घरातील तुळीला गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास पोलीस  पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार करीत आहेत.

महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या | Suicide of college girl

महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या | Suicide of college girl

यात कोणाचा ही दोष नाही

मी स्वतःच्या मर्जीने आत्महत्या करत असून यात कोणाचा ही दोष नाही . आय लव्ह यु मम्मी पप्पा .गुडबाय अशी चिठ्ठी लिहून पायलने आत्महत्या केली आहे. तशी चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे.  

Post a Comment

0 Comments