BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सह्याद्री खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी संपतराव देशमुख | Sampatrao Deshmukh as President of Sahyadri Buying and Selling Association

शिराळा,ता.११: सह्याद्री खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी संपतराव देशमुख तर उपाध्यक्षपदी आनंदराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचा सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक डी.एस.खताळ होते.

सह्याद्री खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी संपतराव देशमुख | Sampatrao Deshmukh as President of Sahyadri Buying and Selling Association

सह्याद्री खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी संपतराव देशमुख | Sampatrao Deshmukh as President of Sahyadri Buying and Selling Association

   सह्याद्री खरेदी विक्री संघाची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यानंतर संचालक मंडळाची पहिली मीटिंग संपन्न झाली. यामध्ये अध्यक्ष ,उपाध्यक्ष  निवड करण्यात आली.  सर्व संचालकांचा सत्कार  करण्यात आला.

सह्याद्री खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी संपतराव देशमुख | Sampatrao Deshmukh as President of Sahyadri Buying and Selling Association

सह्याद्री खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी संपतराव देशमुख | Sampatrao Deshmukh as President of Sahyadri Buying and Selling Association

 यावेळी देशमुख म्हणाले, सह्याद्री खरेदी विक्री संघाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून  जिल्ह्यामध्ये चांगले काम केले आहे.या संघाचा नेहमी ऑडिट वर्ग  "अ"  राहिला असून या संघाचे कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी त्याचबरोबर या संस्थेची आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न केले जातील.शेतकरी वर्गाला अत्यंत चांगल्या पद्धतीने खते,बियाणे, कीटकनाशके यांचा पुरवठा करून या संस्थेने आपली प्रगती कायम ठेवलेली आहे.शेतकरी हितासाठी काम करा .

सह्याद्री खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी संपतराव देशमुख | Sampatrao Deshmukh as President of Sahyadri Buying and Selling Association

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष हणमंतराव पाटील, माजी सभापती चंद्रकांत पाटील ,वारणा कारखाना संचालक शामराव पाटील,आनंदराव पाटील, बाजीराव शेडगे, संचालक के.डी.पाटील,प्रदीप कदम,शांताराम जाधव ,मानसिंग पाटील, बजरंग चरापले,शहाजी बोबडे, सतीश सुतार,मिलिंद धर्माधिकारी, शिवाजी जानकर, शंकर पाटील, रणजीत ढोले,रामचंद्र आटूगडे,राजाराम खांडेकर,सुनंदा शेडगे,सुनिता नलवडे उपस्थित होते.

सह्याद्री खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी संपतराव देशमुख | Sampatrao Deshmukh as President of Sahyadri Buying and Selling Association

Post a Comment

0 Comments