BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महाडिक युवाशक्तीच्या किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण | Prize Distribution of Mahadik Yuvashakti Fort Competition

 शिराळा,ता.११: महाडिक युवाशक्ती शिराळा तालुका आयोजित व माजी नगरसेवक केदार नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय किल्ला स्पर्धा   उत्साहात पार पडल्या.  या स्पर्धेचे बक्षीस वितरण जयसिंगराव शिंदे  जुनी नाणी व नोटांचे संग्रहक दत्ताजीराव यादव ,शिराळा विकास सोसायटीचे संचालक महादेव खबाले ,कुमार  गायकवाड, सचिन नलवडे,संतोष बांदिवडेकर,गणेश गवाणे, हारूण शेख,बबलू घोडे   यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेसाठी जवळपास ५० मंडळांनी  सहभाग घेतला होता. 

महाडिक युवाशक्तीच्या  किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण | Prize Distribution of Mahadik Yuvashakti Fort Competition

महाडिक युवाशक्तीच्या  किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण | Prize Distribution of Mahadik Yuvashakti Fort Competition

मोठा गट-प्रथम क्रमांक दुर्गवेडे प्रतिष्ठान,नलावडे कॉलनी, ,द्वितीय शंभो महादेव मंडळ (नाझरे गल्ली) शिराळा,तृतिय जिद्दी ग्रुप (कुरणे गल्ली),चतुर्थ कुंभार गल्ली ,पाचवा चकमक चौक (पाडळी) .

लहान गट-प्रथम कु. समर्था मारुती तळेकर, द्वितीय युथ फेडरेशन ,तृतीय सोमवार पेठ तरुण मंडळ (शिराळा) ,चतुर्थ  साई व्यायाम मंडळ,पाचवा प्रदूमन राहुल नलवडे सर्व विजेत्यांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देण्यात आले. 

महाडिक युवाशक्तीच्या  किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण | Prize Distribution of Mahadik Yuvashakti Fort Competition

महाडिक युवाशक्तीच्या  किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण | Prize Distribution of Mahadik Yuvashakti Fort Competition

 सूत्रसंचालन मोहसीन नदाफ यांनी केले.या कार्यक्रम  राहुल खबाले,सौरभ नलवडे, वैभव इंगवले,बंडा निकम, भूषण पाटील अभिजित नलवडे ,अमित नलावडे ,सचिन कदम,अमित माने, सुरज पाटील , साहिल नालबंद, अभिनव नलवडे ,शुभम पाटील, प्रतीक यादव, ऋषी गोसावी, प्रणव यादव, प्रथमेश कुंभार, अमित पवार, विशु पाटील,राज पाटील व महाडीक युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महाडिक युवाशक्तीच्या  किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण | Prize Distribution of Mahadik Yuvashakti Fort Competition

Post a Comment

0 Comments