BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भाटशिरगावच्या प्रमोद आलुगडेस महाराष्ट्र बिजनेस पुरस्कार प्रदान| Pramod Alugades of Bhatshirgaon presented the Maharashtra Business Award

भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील प्रमोद महिपती आलुगडे यांना महाराष्ट्र बिझनेस पुरस्कार प्रदान करण्यात आला. रिसिल इन इंडिया मार्केट अँड रिसर्च यांच्यावतीने नाशिक येथे उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.   

भाटशिरगावच्या  प्रमोद आलुगडेस महाराष्ट्र बिजनेस पुरस्कार प्रदान| Pramod Alugades of Bhatshirgaon presented the Maharashtra Business Award 

                      राज्याचेउद्योग मंत्री उदय सामंत, सिनेअभिनेत्री तेजस्विनी पंडित, सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी  प्रमोद आलुगडे, वैभव पवार यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

भाटशिरगावच्या  प्रमोद आलुगडेस महाराष्ट्र बिजनेस पुरस्कार प्रदान| Pramod Alugades of Bhatshirgaon presented the Maharashtra Business Award

Post a Comment

0 Comments