BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

#प्रहारचे आत्मक्लेश समाधी आंदोलन सुरु #Prahar's Atma Klesh Samadhi Movement started

 शिराळा,ता.१३:  येथे सांगली जिल्हा प्रहार संघटना शाखा शिराळच्यावतीने  विविध मागण्यासाठी आज  सोमवरी सकाळी ११ वाजता  आत्मक्लेश समाधी आंदोलन करण्यात आले.

#प्रहारचे आत्मक्लेश समाधी आंदोलन सुरु #Prahar's Atma Klesh Samadhi Movement started

#प्रहारचे आत्मक्लेश समाधी आंदोलन सुरु #Prahar's Atma Klesh Samadhi Movement started

एक रकमी एफआरपीचे तुकडे करणारा जुलमी अध्यादेश रद्द करावा. पहिली उचल ३२००  रुपये मिळावी,साखर सम्राटांच्याकडून केली जाणारी काटामारी याच्या विरोधात  हे प्रहार संघटना  आत्मक्लेश समाधी आंदोलन सुरु आहे.

#प्रहारचे आत्मक्लेश समाधी आंदोलन सुरु #Prahar's Atma Klesh Samadhi Movement started

Post a Comment

0 Comments