दबावाचे राजकारण यापुढे चालणार नाही- सत्यजित देशमुख | Politics of pressure will no longer work - Satyajit Deshmukh

शिराळा :भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्याला सन्मान दिला जातो. त्याच्याशी आमचे नाते निर्माण झाले आहे.कार्यकर्त्याला दडपशाही, हुकूमशाही खाली ठेवून विरोधक कार्यकर्त्याची मुस्कटदाबी करत आहेत. परंतु स्वाभिमानी कार्यकर्ता या दबावाला झुगारून बाहेर पडेल. दबावाचे राजकारण यापुढे चालणार नाही.अशी टीका सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक सत्यजित देशमुख यांनी केली.
दबावाचे राजकारण यापुढे चालणार नाही- सत्यजित देशमुख | Politics of pressure will no longer work - Satyajit Deshmukh
दबावाचे राजकारण यापुढे चालणार नाही- सत्यजित देशमुख | Politics of pressure will no longer work - Satyajit Deshmukh
तडवळे ता.शिराळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात तडवळे सेवा सोसायटीचे माजी चेअरमन मारुती पाटील,नामदेव पाटील,संजय पाटील,विकास पाटील, दिनेश कांबळे,अमृत दाभाडे,मोहन पवार,तानाजी पवार,उमेश पाटील, महेश पाटील यांनी जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिराळा तालुका भाजपा अध्यक्ष हणमंतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य के.डी.पाटील, एड.मारुती पाटील प्रमुख उपस्थित होते.
दबावाचे राजकारण यापुढे चालणार नाही- सत्यजित देशमुख | Politics of pressure will no longer work - Satyajit Deshmukh
दबावाचे राजकारण यापुढे चालणार नाही- सत्यजित देशमुख | Politics of pressure will no longer work - Satyajit Deshmukh
यावेळी सत्यजित देशमुख म्हणाले :- शिराळा विधानसभा मतदारसंघांमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा सुरू आहे. सामान्य जनता ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभी आहे. आम्ही कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवतो. सर्वसामान्य माणसाचे काम हेच आमचे दैवत शिवाजीराव देशमुख साहेब यांनी दिलेली शिकवण आणि शिदोरी आहे.मोरणा धरणाची उभारणी स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांनी केल्याने तडवळे,उपवळे,शिराळा सह मोरणा नदीच्या गावामध्ये हरितक्रांती झाली आहे. लोकांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झाला आहे.
दबावाचे राजकारण यापुढे चालणार नाही- सत्यजित देशमुख | Politics of pressure will no longer work - Satyajit Deshmukh
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे देशाची वाटचाल दिमाखदार सुरू आहे. देश विरोधी सर्व कार्यवाही थांबली असून एक ही शेजारील राष्ट्र वाकडया नजरेने बघण्याचे धाडस करत नाहीत. कारण आपल्या देशाचे नेतृत्व हे कणखर आहे. हाच राष्ट्रअभिमान आपला असून सर्वसामान्य माणूस, युवक यांच्यासाठी हा अभिमान आहे. यावेळी हणमंतराव पाटील, माजी जिल्हा परिषदेचे के.डी.पाटील, एड. मारुती पाटील,माजी चेअरमन मारुती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रस्ताविक राजेंद्र कुंभार यांनी केले.
दबावाचे राजकारण यापुढे चालणार नाही- सत्यजित देशमुख | Politics of pressure will no longer work - Satyajit Deshmukh
यावेळी गोरख पाटील,प्रदिप कदम,उदय कदम,नामदेव पाटील,श्रीरंग गायकवाड,माणिक पाटील,देवेंद्र पाटील,शिवाजीराव पाटील,निलेश दाभाडे,बाजीराव पाटील,नारायण सुतार,जगदिश कदम चंद्रकांत मोहिते,कृष्णा पाटील,अर्जुन पाटील, विजय पाटील,सोमनाथ माने,उमेश पाटील,मारुती मोहिते,जयसिंग मोहिते,आनंदा पाटील, सचिन माने, शंकर पाटील,अर्जुन पाटील आदी उपस्थित होते.

0 Comments