BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पोलीस कोठडी | Police custody

पोलीस कोठडी | Police custody



पोलीस कोठडी | Police custody


पोलीस कोठडी | Police custody

शिराळा, ता.१६:बेलदारवाडी (ता.शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नी स्वातीचा गळा दाबून खून केल्या प्रकरणी  अटक केलेला संशयित प्रकाश आनंदा शेवाळे  यास आज न्यायालयात हजर केले असता शुक्रवार (ता.१८)  नोव्हेंबर अखेर दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली  आहे.

पोलीस कोठडी | Police custody


गुरुवारी ता. १० ते शुक्रवारी ता. ११  दरम्यान चारित्र्याच्या संशयावरून प्रकाश पत्नी  स्वातीचा घरात झोपलेल्या जागी  गळा दाबून खून करून फरारी झालेला होता. त्यास कालमंगळवारी पाचव्या दिवशी मांगरूळ येथे कोकरूड व शिराळा पोलिसांनी अटक केली होती.







Post a Comment

0 Comments