#प्रहार घोडा आंदोलन #prahar Ghoda andolan#
#प्रहार घोडा आंदोलन #prahar Ghoda andolan#
#प्रहार घोडा आंदोलन #prahar Ghoda andolan#
इस्लामपूर येथील वाळवा फाटा येथे प्रहार संघटनेच्याच्यावतीने रेठरे धरण ते पेठनाका व पेठ ते सांगली महामार्गाच्या दुरावस्थेवर अनोख्या पद्धतीने घोडा आंदोलन करण्यात आले. पेठ सांगली हा रस्ता गेली कित्येक वर्षे प्रशासनाच्या व समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. यामुळे शेकडो नागरिकांना प्राण गमवावे लागले आहे हा रस्ता केंद्राकडे की राज्याकडे यासाठी वाद चालू आहे. पण असंख्य नागरिकांना ह्या रस्त्याचा फटका बसत आहे . प्रस्थापित नेते याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत.
#प्रहार घोडा आंदोलन #prahar Ghoda andolan#
#प्रहार घोडा आंदोलन #prahar Ghoda andolan#
या प्रश्नाला वाचा फुटावी म्हणून प्रहार संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीने सांगली पेठ रस्त्यावर घोड्याने प्रवास करून दुचाकी चार चाकी सोडून घोड्याने प्रवास करा असे सांगत अभिनव घोडा आंदोलन करण्यात आले.
#प्रहार घोडा आंदोलन #prahar Ghoda andolan#
#प्रहार घोडा आंदोलन #prahar Ghoda andolan#
यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे दिग्विजय पाटील ,प्रहार संघटनेचे बंटी नांगरे पाटील , तुकाराम पवार ,दिग्विजय पाटील ,प्रहार वाळवा तालुका अध्यक्ष ओंकार वरुटे, प्रहार विद्यार्थी संघटना अध्यक्ष प्रतीक पाटील, प्रहार संघटना शिराळा शहर प्रमुखांचे अजिंक्य कोळी ,मांगलेचे ओंकार पाटील, कांदेचे रायसिंग पाटील, संदेश पाटील, अवधूत नांगरे पाटील उपस्थित होते.
#प्रहार घोडा आंदोलन #prahar Ghoda andolan#
0 Comments