BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

संयम ऍग्रो राज्यात नावलौकिक मिळवेल-सत्यजित देशमुख | Patience Agro will gain fame in the state - Satyajit Deshmukh

शिराळा :संयम ऍग्रो प्रोसेसिंग कंपनी राज्यामध्ये अग्रेसर होऊन नावलौकिक मिळवेल असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक सत्यजित देशमुख यांनी केले.

संयम ऍग्रो राज्यात नावलौकिक मिळवेल-सत्यजित देशमुख | Patience Agro will gain fame in the state - Satyajit Deshmukh 

संयम ऍग्रो राज्यात नावलौकिक मिळवेल-सत्यजित देशमुख | Patience Agro will gain fame in the state - Satyajit Deshmukh 

     संयम ऍग्रो प्रोसेसिंग कंपनी शिराळा च्या चेअरमन पदी सुप्रिया घनश्याम पाटील तर व्हाईस चेअरमन पदी देवेंद्र पांडुरंग पाटील यांची निवड झाली.यावेळी आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक खराडे होते.

संयम ऍग्रो राज्यात नावलौकिक मिळवेल-सत्यजित देशमुख | Patience Agro will gain fame in the state - Satyajit Deshmukh 

संयम ऍग्रो राज्यात नावलौकिक मिळवेल-सत्यजित देशमुख | Patience Agro will gain fame in the state - Satyajit Deshmukh 

  यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले :- संयम ऍग्रो कंपनीची उभारणी कमी कालावधीमध्ये झाली  असून अत्यंत चांगला प्रकल्प शिराळा तालुक्यामध्ये उभारला आहे.या प्रकल्पाची सर्व मशिनरी आणि यंत्रणा अत्यंत आधुनिक पद्धतीची असून प्रतिदिनी 60 टन गव्हावर प्रक्रिया होणार आहे.या प्रकल्पामध्ये तरुणाच्या हाताला काम मिळेल.या कंपनीचा फायदा येथील शेतकरी,युवक यांना होईल.

संयम ऍग्रो राज्यात नावलौकिक मिळवेल-सत्यजित देशमुख | Patience Agro will gain fame in the state - Satyajit Deshmukh 

  यावेळी संस्थेचे संचालक स्वप्निल देशमुख, प्रदीप शेटे, सुनील शिंदे, प्रताप घाटगे,आशाताई कदम, भरत जांभळे,मारुती काकडे,घनश्याम पाटील, रणजीत कदम, अभिजीत यादव, विनायक नायकवडी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

संयम ऍग्रो राज्यात नावलौकिक मिळवेल-सत्यजित देशमुख | Patience Agro will gain fame in the state - Satyajit Deshmukh 

Post a Comment

0 Comments