BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शेडगेवाडी चांदोली रस्त्यावर अपघातात एक ठार, एक जखमी |One killed, one injured in an accident on Shedgewadi Chandoli road

शिराळा :मोहरे( ता. शिराळा) येथे  मोहरे गावच्या हद्दीत शेडगेवाडी -चांदोली रस्त्यावर सदाशिव पाटील यांचे घराजवळ सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात मोटरसायकलच्या धडकेत अनिल दिनकर वाघमारे (वय  38)  राहणार शेडगेवाडी हा ठार झाला.  सुनील दिनकर वाघमारे हा गंभीर जखमी तर संजय उर्फ आबा दगडू जांभळे हे किरकोळ जखमी  झाले  आहेत .अपघाताची फिर्याद संजय उर्फ आबा दगडू जांभळे, (वय 55)  यांनी कोकरूड पोलिसात दिली  आहे.

शेडगेवाडी चांदोली रस्त्यावर अपघातात एक ठार, एक जखमी |One killed, one injured in an accident on Shedgewadi Chandoli road 

शेडगेवाडी चांदोली रस्त्यावर अपघातात एक ठार, एक जखमी |One killed, one injured in an accident on Shedgewadi Chandoli road 

      याबाबतची कोकरुड पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मोहरे येथे शेडगेवाडी चांदोली रस्त्यावर   सदाशिव निवृत्ती पाटील यांचे घरासमोर सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संजय उर्फ आबा दगडू जांभळे,अनिल दिनकर वाघमारे व  सुनील दिनकर वाघमारे हे  मोटरसायकल वरून उसाचा ट्रॅक्टर ओव्हरटेक करून  त्यांच्या बाजूने जात असताना समोरून आलेल्या  अज्ञात दुचाकी स्वाराने त्यांच्या  मोटरसायकलला  समोरून धडक दिली. त्यात  अनिल दिनकर वाघमारे याचा मृत्यूस झाला  तर  सुनील दिनकर वाघमारे  हा गंभीरित्या जखमी होऊन  संजय उर्फ आबा दगडू जांभळे हे किरकोळ जखमी झाले  आहेत . यामधे मोटरसायकलचे सुमारे एक हजार रुपयांचे नुकसान  झाले आहे.पुढील तपास  सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करत आहेत.

शेडगेवाडी चांदोली रस्त्यावर अपघातात एक ठार, एक जखमी |One killed, one injured in an accident on Shedgewadi Chandoli road 

Post a Comment

0 Comments