BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दुचाकी व चार चाकी अपघातात एक ठार | One killed in two-wheeler and four-wheeler accident

शिराळा,ता.२:रेड ( ता.शिराळा ) येथे मोटारसायकल व चारचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत गौतम कालिदास घाडगे ( वय ३५)  रा. तुपारी वसाहत ताकारी. ता पलूस हा  ठार झाला असून  निलेश अर्जुन हत्तेकर (वय २६)  (रा.ताकारी , ता. पलूस ) हा  गंभीर जखमी झाला आहे.सदर घटना मंगळवार ता. १ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या  सुमारास घडली. याबाबत जखमी निलेश हत्तेकर यांनी शिराळा पोलिसात वर्दी दिली आहे. 

दुचाकी व चार चाकी अपघातात एक ठार | One killed in two-wheeler and four-wheeler accident

दुचाकी व चार चाकी अपघातात एक ठार | One killed in two-wheeler and four-wheeler accident

    याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी की, निलेश हत्तेकर व गौतम घाडगे हे मोटरसायकलवरून शिराळ्याकडून इस्लामपूरकडे जात होते. तर सुशांत  गोरख गायकवाड हे चारचाकी गाडी मधून इस्लामपूरहून शिराळ्याकडे येत होते. दरम्यान  या दोन्ही गाड्यांची रेड हद्दीत समोरासमोर धडक झाली. यामध्ये मोटारसायकल वरील निलेश हत्तेकर व गौतम घाडगे हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दुचाकी व चार चाकी अपघातात एक ठार | One killed in two-wheeler and four-wheeler accident

दुचाकी व चार चाकी अपघातात एक ठार | One killed in two-wheeler and four-wheeler accident

 उपचार सुरू असताना रात्री साडे नऊच्या दरम्यान गौतम  घाडगे यांचा मृत्यू झाला. यातील गंभीर जखमी निलेश  हत्तेकर यांचे वर उपचार सुरू आहेत.  गौतम घाडगे हे सामाजिक कार्यकर्ते होते. ते अखिल भारतीय भटकी गोसावी युवक संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात आई, वडील ,पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी ,आठ भाऊ ,चुलते चुलती असा परिवार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार गणेश झांजरे हे करीत आहेत.

दुचाकी व चार चाकी अपघातात एक ठार | One killed in two-wheeler and four-wheeler accident

Post a Comment

0 Comments