BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या अपघातात एक ठार एक जखमी | One killed and one injured in an accident involving a tractor and a motorcycle

शिराळा, ता.१६: अस्वलेवाडी ( ता.शिराळा) येथे ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या अपघातात  संतोष शिवाजी कनुंजे ( वय ४०) रा. शिराळा हा जागीच ठार झाला तर सागर नागेश माळी ( वय २७ , रा.खेड) हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना  आज बुधवार रोजी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या  सुमारास शिराळा कोकरूड या मुख्य मार्गावर घडली. ट्रॅक्टर चालक प्रवीण काशिनाथ साठे ( वय ३९ , रा.वाटेगाव) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या अपघातात एक ठार एक जखमी  | One killed and one injured in an accident involving a tractor and a motorcycle

ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या अपघातात एक ठार एक जखमी  | One killed and one injured in an accident involving a tractor and a motorcycle

   याबाबत जखमी सागरचा चुलत भाऊ अविनाश अशोक माळी याने शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. याबतात घटनास्थळ व शिराळा पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी की,संतोष  कनूंजे व सागर माळी  हे मोटरसायकल वरून कोकरूड कडून शिराळ्याकडे येत होते. उसाने भरलेला  ट्रॅक्टर शिराळ्याकडून कोकरूडकडे निघाला होता. दरम्यान अस्वलेवाडी येथील  मंगल कार्यालय जवळ ट्रॅक्टरने चुकीच्या बाजूने जाऊन  समोरून येणाऱ्या मोटारसायकलला  धडक दिली. यामध्ये संतोष  कनुंजे  हा जागीच ठार झाला तर सागर माळी हा गंभीर जखमी झाला. त्याचा पाय मोडला असून डोक्याला दुखापत झाली आहे.

ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या अपघातात एक ठार एक जखमी  | One killed and one injured in an accident involving a tractor and a motorcycle

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शिराळा येथून अजय जाधव, बसवेश्वर शेटे , शुभम कनूंजे, योगेश कनूंजे, महेश कनूंजे,सनी आवटे, बंटी नांगरे यांनी धाव घेऊन जखमींना  उपचारासाठी शिराळा  उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. संतोष कनूंजे याचा मृत्यू झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन  करण्यात आले. जखमी सागरवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या ठिकाणी  उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला. त्यामुळे या मुख्य मार्गावर वाहतूक काही काळ खलंबळी होती. संतोषच्या पश्चात आई, वडील, पत्नी ,मुलगा, मुलगी, ,भाऊ, भावजय , बहीण असा परिवार आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी पाटील हे करीत आहेत.

ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या अपघातात एक ठार एक जखमी  | One killed and one injured in an accident involving a tractor and a motorcycle

 दोन दिवसापूर्वी वाढदिवस झाला 

मयत संतोष हा शिराळा आगारात मेकॅनिकल म्हणून तर मोकळ्या वेळेत शेगड्या दुरुस्तीचे काम  करत होता. त्याच्या आगारातील कामगार  मित्रांनी दोन दिवसापूर्वीच त्याचा १४ नोव्हेंबर रोजी वाढदिवस दिवस साजरा केला होता. अपघाताची माहिती समजताच मित्रांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेवून वाढदिवसाच्या आठवणीला उजाळा दिला.

ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या अपघातात एक ठार एक जखमी  | One killed and one injured in an accident involving a tractor and a motorcycle

घरातून फोन आला पण उचलणारा गेला  

अपघात झाला त्यावेळी संतोषच्या मोबाईलवर फोन आला होता. त्यावेळी त्यावर होम असे लिहले होते.हा फोन घरचा असेल म्हणून अपघाताच्या ठिकाणी असलेल्या एकाने उचलून  कोठून बोलताय असे विचारेल असता शिराळा नाझरे गल्लीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी घरच्या लोकांना अपघाताची माहिती न देता फोन कट केला. अपघातातील शिराळचे असल्याने त्यांनी शिराळा येथील बसवेश्वर शेटे यांना माहिती दिली.  त्यांनी अपघात स्थळी धाव घेतली. त्यामुळे जखमीला लवकर उपाचरासाठी आणण्यात आले.

ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या अपघातात एक ठार एक जखमी  | One killed and one injured in an accident involving a tractor and a motorcycle

Post a Comment

0 Comments