एक रुपयाची पेप्सी बंद | One Rupee Pepsi off
एक रुपयाची पेप्सी बंद | One Rupee Pepsi off
एक रुपयाची पेप्सी बंद | One Rupee Pepsi off
शिराळा: कोल्हापूर,सांगली जिल्हा पेप्सी उत्पादक असोसिएशनच्या वतीने एक रुपयाची पेप्सी उत्पादने पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय झाला. कच्चामाल व वीज बीलात झालेल्या दरवाढीमुळे हा निर्णय घेतला असल्याची माहिती असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र कुमार चौगुले यांनी दिली.
एक रुपयाची पेप्सी बंद | One Rupee Pepsi off
कोल्हापूर येथे नुकतीच असोसिएशनची बैठक झाली ज्यामध्ये एक रुपयांची पेप्सी बंद करण्याचा निर्णय झाला त्या ऐवजी दोन रुपये तीन रुपये पाच रुपये अशी विक्री दराने पेप्सीचे उत्पादन करण्याचे ठरले.
एक रुपयाची पेप्सी बंद | One Rupee Pepsi off
कोल्हापूर सांगली जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष सचिन पाटील (कोल्हापूर) उपाध्यक्ष राजेंद्र कुमार चौगुले (आष्टा) सांगलीचे महेश पाटील कागलचे महादेव जगदाळे,बाळकृष्ण पाटील कोल्हापूरचे सुहास हजारे,हातकणंगलेचे सुरेश कदम, विठ्ठल जांभळे, प्रशांत पाटील, सह्याद्री शिरसागर, रंणजीत टिटवे, अतुल बोंबाडे, संजय कदम रमेश जाधव, राजेंद्र पाटील, रत्नपेप्सीचे राजेंद्र चौगुले उपस्थित होते.
एक रुपयाची पेप्सी बंद | One Rupee Pepsi off
एक रुपयाची पेप्सी बंद | One Rupee Pepsi off
प्रशांत पाटील यांनी असोसिएशनच्या वाटचालीचा आढावा सादर केला. राजेंद्र पाटील यांनी स्वागत केले संजय कदम यांनी आभार मानले.
एक रुपयाची पेप्सी बंद | One Rupee Pepsi off
0 Comments