BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाहनाच्या धडकेत बिबट्या बेशुद्ध | Leopard unconscious after being hit by a vehicle

शिराळा ,ता. ३०: मेणी फाटा ( ता.शिराळा) येथील शेडगेवाडी ते कराड या मुख्य रस्त्यावर असलेल्या मेणी पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेने  बिबट्या बेशुद्ध झाला. नंतर थोड्या वेळात शुद्धीवर आल्या नंतर त्याने गुरगुरत धूम ठोकली. त्याचा शोध वनविभाग घेत आहे.

वाहनाच्या धडकेत बिबट्या बेशुद्ध | Leopard unconscious after being hit by a vehicle

वाहनाच्या धडकेत बिबट्या बेशुद्ध | Leopard unconscious after being hit by a vehicle

ही घटना शनिवारी सायंकाळी साडे सात नंतर घडली. याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी,मेणी फाटा  येथील शेडगेवाडी ते कराड या मुख्य रस्त्यावर असलेल्या मेणी पुलावर बिबट्यास अज्ञात वाहनाची  धडक बसल्याने बिबट्या जागेवर बेशुद्ध पडला.  त्या नंतर ही माहिती समजताच परिसरातील लोक तिथे आले. त्यावेळी एकाने आपल्या जवळ असलेल्या बाटलीतील पाणी बिबट्यावर शिंपडले. त्यावेळी बिबट्या शुद्धीवर येताच तो पाणी शिंपडणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर  धावून जात गुरगुरत तिथून पसार झाला.  याबाबत वनविभागाच्या कर्मचार्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. वाहनाच्या धडकेमुळे बिबट्या जखमी असण्याची शक्यता आहे. त्याच्यावर उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या बिबट्याच्या शोधात वनकर्मचारी या परिसरात फिरत आहेत. ज्या ठिकाणी अपघता झाला त्या ठिकाणच्या  परिसरात कॅमेरे लावण्यात आले आहेत. लहान बिबट्या असता तर वाहनाच्या धडकेतून वाचला नसता तो मोठा असावा असा वनविभागाचा अंदाज आहे.

वाहनाच्या धडकेत बिबट्या बेशुद्ध | Leopard unconscious after being hit by a vehicle

वाहनाच्या धडकेत बिबट्या बेशुद्ध | Leopard unconscious after being hit by a vehicle

 अन पळताभुई थोडी

 वाहनाची  धडक बसल्याने बिबट्या जागेवर बेशुद्ध पडला. ही माहिती समजताच परिसरातील लोक तिथे आले. बेशुद्ध बिबट्यास प्रत्येकजण आपल्या मोबाईल  कॅमेऱ्यात  कैद करून लागले.एकाने त्याच्यावर पाणी शिंपडले अन बिबट्या पटकन  शुद्धीवर येताच गुरगुरत अंगावर येताच त्यास   कॅमेऱ्यात  कैद करणाऱ्यांची पळताभुई थोडी झाली.     

वाहनाच्या धडकेत बिबट्या बेशुद्ध | Leopard unconscious after being hit by a vehicle

Post a Comment

0 Comments