BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

टाकवे ते पणुंब्रे तर्फ शिराळा रस्त्यावर बिबट्याचे दर्शन | Leopard sighting on Shirala road towards Takwe to Panumbre

शिराळा : शिराळा तालुक्यातील टाकवे  ते पणुंब्रे  तर्फ शिराळा  दरम्यान मुख्यरस्त्यावर टाकवे हद्दीत  अमोल माने यांच्या घराजवळ वाहन धारकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

 टाकवे ते   पणुंब्रे  तर्फ शिराळा रस्त्यावर बिबट्याचे दर्शन | Leopard sighting on Shirala road towards Takwe to Panumbre

 टाकवे ते   पणुंब्रे  तर्फ शिराळा रस्त्यावर बिबट्याचे दर्शन | Leopard sighting on Shirala road towards Takwe to Panumbre

या परिसरात बिबट्याचा वावर कायम आहे. या परिसरातील  शेतकऱ्यांच्या शेळ्या ,मेंढ्या, पाळीव जनावर यांच्यावर कायम हल्ले होत आहेत.याबाबत समजेलेली माहिती अशी, पणुंब्रे  तर्फ शिराळा येथील अक्षय भोसले हे रविवारी त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी  टाकवे येथे निघाले होते .

 टाकवे ते   पणुंब्रे  तर्फ शिराळा रस्त्यावर बिबट्याचे दर्शन | Leopard sighting on Shirala road towards Takwe to Panumbre

 टाकवे ते   पणुंब्रे  तर्फ शिराळा रस्त्यावर बिबट्याचे दर्शन | Leopard sighting on Shirala road towards Takwe to Panumbre

  टाकवे  ते पणुंब्रे  तर्फ शिराळा  दरम्यान मुख्यरस्त्यावर टाकवे हद्दीत असलेल्या  अमोल माने यांच्या घराजवळ  रस्त्यावरून बिबट्या  जात असताना अक्षय व गाडीतील लोकांच्या  नजरेस पडला. त्यावेळी अक्षयने  मोबाईल कॅमेरा मध्ये या बिबट्याचा व्हिडिओ चित्रित  केला. याबाबत गावात लोकांना मोबाईल वरून सावध राहण्याच्या सूचना दिल्या.

 टाकवे ते   पणुंब्रे  तर्फ शिराळा रस्त्यावर बिबट्याचे दर्शन | Leopard sighting on Shirala road towards Takwe to Panumbre

Post a Comment

0 Comments