BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जिद्दी ग्रुप शिराळा शहर किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न | Jiddi Group Shirala City Fort Competition prize distribution ceremony concluded

शिराळा ,ता.१७: जिद्दी तरुण गणेश मंडळ शिराळा आयोजित शिराळा शहर किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ शिराळा नगरपंयतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील व माजी  सरपंच देवेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील, महादेव कुरणे, दीपक गायकवाड यांची प्रमुख  उपस्थिती होती . 

जिद्दी ग्रुप शिराळा शहर किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न | Jiddi Group Shirala City Fort Competition prize distribution ceremony concluded

 या किल्ला स्पर्धेत  मोठ्या गटात  पहिला क्रमांक शंभू महादेव मंडळ नाझरे गल्ली, दुसरा  कुंभार गल्ली मंडळ, तिसरा जिद्दी ग्रुप मंडळ, चौथा विश्वदीप पाटील, पाचवा विश्वजीत यादव, तर  लहान गट पहिला युवा बॉईज कासार गल्ली, दुसरा सोमवार पेठ तरुण मंडळ, तिसरा प्रद्युम्न राहुल नलवडे, चवथा  अविष्कार व विराज जाधव, पाचवा स्वराज ग्रुप, यांना देण्यात आला. या सर्व स्पर्धकांना जिद्दी मंडळ शिराळा यांच्या कडून आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी अवधूत गायकवाड, सचिन कदम, रवि यादव,  प्रा.तानाजी हवालदार, ऑड उमेश कदम, सचिन यादव, सुभाष कदम, अविनाश दळवी, तसेच जिद्दी मंडळातील सर्व कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिद्दी ग्रुप शिराळा शहर किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न | Jiddi Group Shirala City Fort Competition prize distribution ceremony concluded

Post a Comment

0 Comments