BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चित्र व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन | Inauguration of Picture and Rangoli Exhibition

शिराळा,ता.१३:ग्रामीण भागातील मुलांच्या अंगी असणाऱ्या कला गुणांना अशा प्रदर्शनातून आपली कला सादर करण्याची संधी मिळते. या कलेतून अनेकजण प्रेरणा  व उर्जा घेवून आपले भविष्य चांगल्या प्रकारे घडवू शकतात. असे त्यामुळे हे प्रदर्शन नक्कीच कलाकारांना प्रेरणा देणारे ठरेल असे  प्रतिपादन  प्रांताधिकारी डॉ संपत खिलारी यांनी केले.

चित्र व रांगोळी प्रदर्शनाचे  उद्घाटन | Inauguration of Picture and Rangoli Exhibition 

चित्र व रांगोळी प्रदर्शनाचे  उद्घाटन | Inauguration of Picture and Rangoli Exhibition 

 श्री संभुआप्पा बुवाफन उरसानिमित्त राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालयाच्यावतीने  आयोजित  चित्र व रांगोळी प्रदर्शनाच्या  उद्घाटन  प्रसंगी बोलत होते. हे प्रदर्शन ९ ते २२  नोव्हेंबर अखेर सकाळी दहा ते रात्री अकरा पर्यंत श्री.अंबिका देवालय , इस्लामपूर येथे सर्वांसाठी खुले आहे राहणार आहे.

चित्र व रांगोळी प्रदर्शनाचे  उद्घाटन | Inauguration of Picture and Rangoli Exhibition 

यावेळी पाटील यांनी प्रदर्शन पाहून सर्व चित्रकार व रांगोळीकार यांचे कौतुक केले.  प्रारंभी  चित्र व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ संपत खिलारी, राजाराम बापू बॅकेचे चेअरमन प्रा.शामराव पाटील यांच्या  हस्ते झाले. यावेळी प्राचार्य प्रदीप पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.शेंडे,आयुब हवालदार, शैलेश बाबा, दिग्विजय पाटील, प्रशांत पाटील, सुनील पाटील, गणेश पोतदार, कलाशिक्षक संतोष ढेरे,अश्विनी पाटील,वैशाली पाटील ,सचिन अवसरे, राहुल कळंब,टे सुरेश छत्रे, अशोक बाबर, अमोल पन्हाळकर, अभिजीत सूर्यवंशी, चेतन कुंभार, कोमल कोळी,सायली चव्हाण, अक्षय नांगरे, दीपक सुतार, कृष्णा नाथगोसावी ,प्रवीण सूर्यवंशी, निकिता कुंभार ,रूपाली सिद्ध,गवळी, वैष्णवी पाटील, मेघा आवटी, स्वप्नील कांबळे, निखिल पाटील, धनश्री माळी, आर्शिया मुल्ला ,शाहिस्ता मोमीन,  मोहम्मद युसुफ पटवेकर, शेखर खांडेकर,आर्शिया मुल्ला, मेघा आवटी, धनश्री कुनुरे ,खुशबू मुल्ला , सागर देशमुख ,श्रुती पेठकर, सुरज पवार ,रूपाली पवार , रुपाली सिदगवळी उपस्थित होते.

चित्र व रांगोळी प्रदर्शनाचे  उद्घाटन | Inauguration of Picture and Rangoli Exhibition 

Post a Comment

0 Comments