म्हणून ओबीसींच्या जागा कमी झाल्या | Hence the seats for OBCs decreased
म्हणून ओबीसींच्या जागा कमी झाल्या | Hence the seats for OBCs decreased
शिराळा ,ता.१८:शिराळा येथे ओबीसी व्हिजेएन.टी बहुजन परिषद या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ओबीसी जिल्हा अध्यक्ष सुनिल गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
यावेळी शिराळा तालुका ओबीसी तालुका अध्यक्ष महादेव माने, संभाजी मोहीते, संघटक रवि यादव, सुभाष कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
म्हणून ओबीसींच्या जागा कमी झाल्या | Hence the seats for OBCs decreased
यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनिल गुरव म्हणाले , ओबीसी समाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील राजकीय जागांची आरक्षित संख्या कमी झाली आहे. बाटीया आयोगाने आडनावा वरून ओबीसीचा सर्वे केला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसींच्या जागा कमी झाल्या. त्यामुळे ओबीसींना राजकीय क्षेत्रामधील आरक्षण हे पूर्वी प्रमाण मिळायला हवे.
गणेश यादव म्हणाले, राजकीय व शैक्षणिक सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी ओबीसी समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
म्हणून ओबीसींच्या जागा कमी झाल्या | Hence the seats for OBCs decreased
यावेळी राजाराम कबाडे , अमोल काटकर, सतिश गुरव, गणेश यादव, वैभव तेली, सुभाष कदम, अजय नलवडे, जगदीश सोळवंडे उपस्थित होते. यावेळी आभार रवि यादव यांनी मानले.
म्हणून ओबीसींच्या जागा कमी झाल्या | Hence the seats for OBCs decreased
0 Comments