BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गोरक्षनाथ जयंती | Gorakhnath Jayanti

गोरक्षनाथ जयंती | Gorakhnath Jayanti

 

गोरक्षनाथ जयंती | Gorakhnath Jayanti


गोरक्षनाथ जयंती | Gorakhnath Jayanti

शिराळा ता.६: हजारो भाविकांच्या उपस्थितीत येथील गोरक्षनाथ मंदिरात गोरक्षनाथ जयंती  विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. हा उत्सव मठाधिपती पीर पारसनाथ महाराज व आनंदनाथ महाराज  यांच्या आयोजनातून व प्रमुख सर्व संयोजकांच्या  सहकार्याने  मोठ्या उत्साहाने  पार पडला .

गोरक्षनाथ जयंती | Gorakhnath Jayanti


गोरक्षनाथ जयंती | Gorakhnath Jayanti

आज  रात्री बारा वाजता गुप्त अभिषेक कर्जत येथील राशीनचे सभापती श्याम कानकुडे,रविवारी पहाटे तीन वाजता गोरक्षनाथांना  मठाधिपती पीर पारसनाथ महाराज, स्वप्नील निकम,अवधूत सोनटक्के, सत्यजित शिंदे , यांच्या अभिषेक घालण्यात आला. सकाळी साडेपाच वाजता मंगल आरती व त्यानंतर साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत वारणा बँकेचे अध्यक्ष विश्वेश्वर कोरे व शिराळा नगरपंचायतचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते विशेष अभिषेक घालण्यात आला.सकाळी नऊ ते अकरा या दरम्यान  .ह.भ.प.एकनाथ तात्यासो वास्कर महाराज यांचे कीर्तन झाले.सकाळी अकरा वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत जन्मकाळ व फुले बरसा कार्यक्रम झाला.दुपारी दोन पर्यंत आलेल्या भाविकांच्यासाठी  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 

गोरक्षनाथ जयंती | Gorakhnath Jayanti


गोरक्षनाथ जयंती | Gorakhnath Jayanti

यावेळी  खासदार संजयकाका पाटील,आमदार विनय कोरे ,सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव मृणाल पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, बिहारचे बाहुबली शरद यादव, बाबू शेट्टी, सरपंच सुखदेव पाटील,  वारणा साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील , प्रतापसिंह चव्हाण,सुशांत पाटील  उपस्थित होते.

गोरक्षनाथ जयंती | Gorakhnath Jayanti





Post a Comment

0 Comments