BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा बाजार समितीच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध | Draft voter lists of Shirala Bazar Committee published

शिराळा, ता. १७: शिराळा कृषी उत्पन्न  बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या मतदार यादीवर २३ नोव्हेंबर  सायंकाळी पाच वाजे पर्यंत  अक्षेप  अथवा हरकती मागवण्यात आल्या आहेत.

 शिराळा बाजार समितीच्या प्रारूप मतदार याद्या  प्रसिद्ध | Draft voter lists of Shirala Bazar Committee published

 शिराळा बाजार समितीच्या प्रारूप मतदार याद्या  प्रसिद्ध | Draft voter lists of Shirala Bazar Committee published

आलेल्या अक्षेप  अथवा हरकतीवर २९ नोव्हेंबर रोजी सकाळी  सुनावणीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दुसरा मजला येथे सुनावणी होणार आहे.आलेल्या अक्षेप  अथवा हरकतीवर २ डिसेंबर रोजी निर्णय होणार असून अंतिम मतदार यादी  ७ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 शिराळा बाजार समितीच्या प्रारूप मतदार याद्या  प्रसिद्ध | Draft voter lists of Shirala Bazar Committee published

 शिराळा बाजार समितीच्या प्रारूप मतदार याद्या  प्रसिद्ध | Draft voter lists of Shirala Bazar Committee published

शिराळा येथील कृषी उत्पन्न  बाजार समितीच्या नोटीस बोर्डवर ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सोसायटी मतदार १०७६ , ग्रामपंचायत मतदार ८०३,व्यापारी ७२४,हमाल २८३ असे एकूण २८८६ मतदार आहेत. 

 शिराळा बाजार समितीच्या प्रारूप मतदार याद्या  प्रसिद्ध | Draft voter lists of Shirala Bazar Committee published

यावेळी बाजार समितीचे सचिव एच.एम. पाटील, के.डी.मगदूम, जी .बी.पाटील,बी.डी. पाटील, डी.के.माळी ,शिवाजीराव चौगुले,विश्वास घेवदे ,तुषार यादव,लक्षमण मोरे,सुभाष शिंदे उपस्थित होते.

 शिराळा बाजार समितीच्या प्रारूप मतदार याद्या  प्रसिद्ध | Draft voter lists of Shirala Bazar Committee published

Post a Comment

0 Comments