BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा युवक संघटनेच्या क्रिकेट स्पर्धा उत्साहात | Cricket tournament of Shirala Youth Association in excitement

शिराळा,ता. १७:शिराळा युवक संघटना शिराळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त  माजी सरपंच सरपंच देवेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  आयोजित  अंडरआर्म हाफपिच टेनिस बॅाल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झालेल्या.

 शिराळा युवक संघटनेच्या  क्रिकेट स्पर्धा उत्साहात | Cricket tournament of Shirala Youth Association in excitement

 शिराळा युवक संघटनेच्या  क्रिकेट स्पर्धा उत्साहात | Cricket tournament of Shirala Youth Association in excitement

या स्पर्धेत शिराळा शहरासह  शिराळा ,शाहुवाडी तालुक्यातील एकूण ३२  संघानी सहभाग नोंदवला, या स्पर्धेत शिराळा युवक संघटना,निनाई स्पोर्ट्स- कोकरुड,येळापुर स्पोर्ट्स-येळापुर व ओ.एस अभि फाउंडेशन यांनी बक्षिस पटकवली, या संघाना बक्षिस वितरण करताना माजी पं.स.सदस्य लालासो तांबीट, विरेंद्र पाटील , परिट समाजाचे अध्यक्ष रवी यादव, देवेश कांबळे, सुरज तांबीट,अभि माने, अभिजित तांबीट,अक्षय तांबीट, साहिल सातपुते,अविनाश मोरे. प्रतिक साठे,साहिल दाभाडे, अजय यादव, साहिल कांबळे,अजय नलवडे  उपस्थित होते.

 शिराळा युवक संघटनेच्या  क्रिकेट स्पर्धा उत्साहात | Cricket tournament of Shirala Youth Association in excitement

Post a Comment

0 Comments