प्रहारचे आत्मक्लेश समाधी आंदोलन | Atmaklesha Samadhi Movement of Prahar

शिराळा,ता.१३: येथे सांगली जिल्हा प्रहार संघटना शाखा शिराळच्यावतीने विविध मागण्यासाठी उद्या सोमवरी सकाळी ११ वाजता आत्मक्लेश समाधी आंदोलन करणार असल्याचे निवेदन प्रहार संघटनेच्यावतीने शिराळा पोलिसांना देण्यात आले आहे.
प्रहारचे आत्मक्लेश समाधी आंदोलन | Atmaklesha Samadhi Movement of Prahar
प्रहारचे आत्मक्लेश समाधी आंदोलन | Atmaklesha Samadhi Movement of Prahar
या निवेदनात म्हटले आहे,एक रकमी एफआरपीचे तुकडे करणारा जुलमी अध्यादेश रद्द करावा. पहिली उचल ३२०० रुपये मिळावी,साखर सम्राटांच्याकडून केली जाणारी काटामारी याच्या विरोधात हे प्रहार संघटना आत्मक्लेश समाधी आंदोलन करणार आहे. या निवेदनावर प्रहारचे तालुकाध्यक्ष श्रीराम नांगरे , दिग्वीजय पाटील यांच्या सह्या आहेत.

0 Comments